लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगासने प्रकार व फायदे

Yoga News in Marathi | योगासने प्रकार व फायदे मराठी बातम्या

Yoga, Latest Marathi News

योगा-Yoga- योगसाधना, योगासनं यांची तपशीलवार माहिती, आसनं, आरोग्य आणि योगासनं, मन:शांती आणि योगासनं याची संपूर्ण माहिती.
Read More
समर्पित योगगुरु   - Marathi News | Dedicated Yoga Guru | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :समर्पित योगगुरु  

समाजात सगळीकडे ताणतणाव पसरलेला असल्यामुळे त्यावर मूलभूत स्वरूपाचं काम केलं, तर लोकांना त्याचा अधिक लाभ होईल, या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या भावी आयुष्याची दिशा ठरवली... ...

राजयोग :स्वस्थ व सुखी जीवनाचा आधार ! - Marathi News | Raja Yoga: The basis of a healthy and happy life! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :राजयोग :स्वस्थ व सुखी जीवनाचा आधार !

राजयोगाचा अर्थच आहे, आत्म्याचा एक सर्वश्रेष्ठ ज्योती पिता परमात्मा बरोबर संबंध. ...

जळगावनेऊरच्या जनता विद्यालयात योगदिन उत्साहात - Marathi News |  Yogdin enthusiast in Jalgaonanur Janata Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगावनेऊरच्या जनता विद्यालयात योगदिन उत्साहात

जळगाव नेऊर : येथील जनता विद्यालयात जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी योगाचे धडे गिरविले. अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष जयाजी शिंदे होते. ...

'त्या' ट्विट प्रकरणी राहुल गांधींविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | Complaint against the police in Rahul tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' ट्विट प्रकरणी राहुल गांधींविरोधात पोलिसांत तक्रार

दुबे यांनी आरोप केलं आहे की, राहुल गांधी हे भारतीय सैनिकांची प्रतिमा मलीन करण्याचे काम करत आहे. ...

सूर्यनमस्कारासह विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर - Marathi News |  Presenting demonstration of various Yogasanas with Suryanmasaka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सूर्यनमस्कारासह विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर

जागतिक योग दिनानिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने आरोग्य जनजागृतीसाठी योग शिबिरे घेण्यात आली़ या शिबिरांमध्ये सूर्यनमस्कारासह योगासनांची विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली़ शाळांमध्येही योग दिन साजरा करण्यात आला़ ...

नाशिकरोडला जलतरण तलावात महिलांची योगासने - Marathi News |  Yogasana of women in swimming pool in Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला जलतरण तलावात महिलांची योगासने

जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका सुरेखा बोकडे व योगशिक्षिका ऐश्वर्या यांनी योगाचे महत्त्व सांगितले़ योगाभ्यासात विद्यार्थिनींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा पगार यांनी केले. ...

मावळात वातावरण झाले योगमय  - Marathi News | Yoga day in maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळात वातावरण झाले योगमय 

प्राथमिक शाळांसह इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. ...

योग म्हणजे स्वत:मधील क्षमता ओळखण्याची प्रक्रिया - Marathi News | Yoga is the process of identifying the potential of self | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :योग म्हणजे स्वत:मधील क्षमता ओळखण्याची प्रक्रिया

आपली आत्मशक्ती ओळखण्याचे साधन म्हणजे योग आहे, योग साधनेतून आपण स्वत:च्या क्षमता ओळखून त्याचा विकास करु या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी  जागतिक योग दिनानिमित्त रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमात केले. ...