लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगासने प्रकार व फायदे

Yoga News in Marathi | योगासने प्रकार व फायदे मराठी बातम्या

Yoga, Latest Marathi News

योगा-Yoga- योगसाधना, योगासनं यांची तपशीलवार माहिती, आसनं, आरोग्य आणि योगासनं, मन:शांती आणि योगासनं याची संपूर्ण माहिती.
Read More
हत्तीवर बसून योग करताना बाबा रामदेवांचा तोल गेला अन्..., व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | yoga guru baba ramdev fall from elephant during yog? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हत्तीवर बसून योग करताना बाबा रामदेवांचा तोल गेला अन्..., व्हिडीओ व्हायरल 

Baba Ramdev : सोमवारी योग गुरु बाबा रामदेव यांनी महावन रामानरती येथील कार्ष्णि गुरु शरणानंद महाराजांच्या आश्रमातील संतांना योग शिकविला. ...

रियाने स्वतःसह तुरुंगात दुसऱ्या कैद्यांसाठी गिरवले योगाचे धडे, वकिलांनी दिली माहिती - Marathi News | Rhea took yoga classes for other inmates at the prison, lawyers said | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रियाने स्वतःसह तुरुंगात दुसऱ्या कैद्यांसाठी गिरवले योगाचे धडे, वकिलांनी दिली माहिती

Sushant Singh Rajput Case : तुरुंगात टिकून राहण्यासाठी रियाने स्वतःसाठी योगाची मदत घेतली आणि तिने दुसऱ्या कैद्यांसाठीही योगाचे वर्ग घेतले असे रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सांगितले. ...

व्यायामाच्या साहित्यासाठी युवकांनी ग्रामसेवकास घेरले - Marathi News | The youth surrounded the gram sevak for exercise materials | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :व्यायामाच्या साहित्यासाठी युवकांनी ग्रामसेवकास घेरले

१८ वर्षांपूर्वी व्यायामशाळेचे बांधकाम झाले, पण व्यायामाचे साहित्यच नसल्याने व्यायामशाळा असूनही नसल्यासारखी निरर्थक ठरत होती. ...

Work from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा - Marathi News | This yoga will be beneficial while working from home | Latest health Videos at Lokmat.com

आरोग्य :Work from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा

...

कोरोनातून बरे झालेल्यांनी करावीत योगासने- आरोग्य मंत्रालय; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर - Marathi News | Those who have recovered from Corona should do yoga - Ministry of Health; New guidelines released | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनातून बरे झालेल्यांनी करावीत योगासने- आरोग्य मंत्रालय; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

कोरोनातून बरे झालेल्यांसाठी आरोग्य मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यात म्हटले आहे की, ज्या कोरोना रुग्णांनी घरातच विलगीकरणात राहून उपचार घेतले व बरे झाले त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. ...

जामठी येथे व्यायामशाळा असूनही ठरतेय निरर्थक - Marathi News | Despite having a gym at Jamthi, it is useless | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामठी येथे व्यायामशाळा असूनही ठरतेय निरर्थक

जामठी या गावात व्यायामशाळा असूनही ती साहित्याअभावी निरर्थक ठरत असल्याचे चित्र आहे. ...

coronavirus: कोरोनाविरोधात या प्राचीन भारतीय उपचार पद्धती परिणामकारक, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा दावा - Marathi News | coronavirus: This ancient Indian treatment against coronavirus is effective, international experts claim | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोनाविरोधात या प्राचीन भारतीय उपचार पद्धती परिणामकारक, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा दावा

अनेक ठिकाणी कोरोनाविरोधातील लसींची चाचणी अंतिम टप्प्याच्या जवळ आली आहे. तर दुसरीकडे काही तज्ज्ञ नैसर्गिक पद्धतीने कोरोनाविरोधात लढण्यासाठी उपाय शोधत आहेत. ...

विद्या स्कूलच्या आॅनलाइन योगा उपक्र मात २५० विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | Participation of 250 students in Vidya School's online yoga program | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्या स्कूलच्या आॅनलाइन योगा उपक्र मात २५० विद्यार्थ्यांचा सहभाग

येवला : योगा दिनाच्या निमित्ताने विद्या इंटरनॅशनल स्कूलने राबविलेल्या आॅनलाइन योगा या उपक्र मात शाळेच्या २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...