"घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
Yavatmal, Latest Marathi News
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुलगी घरून निघून गेल्याची तक्रार नेर पोलिसात केली होती. ...
२०१९ मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत मात्र त्याला यश मिळाले. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, त्याचे पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून त्याला ३८ वा रॅंक मिळाला आहे. ...
गुंज येथील शेतकरी मधुकर चवरे यांची कन्या रोहिणी हिची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली. ...
दारूड्या प्राध्यापकाने पत्नीच्या गुप्तांगावर वार करून तिला ठार मारले. ही संतापजनक घटना आर्णी शहरातील स्वामी समर्थनगरमध्ये रविवारी दुपारी घडली. ...
धामणगाव मार्गावरील शासकीय गोदामात पायदळी तुडविला गेलेला हा तांदूळ शेवटी शिक्षण विभागाने परत पाठविला. ...
वाघ दिसताच बैलबंडीत बसून असलेल्या सर्वांचीच भंबेरी उडाली. काही कळायच्या आत वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावर हल्ला चढविला. ...
आयता येथे बुधवारी सकाळी ८ वाजता गॅसचा भडका उडून सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घराला लागलेल्या आगीत सात महिन्यांच्या गर्भवती मातेसह चारवर्षीय चिमुकलीचा जागीच करुण अंत झाला. ...
मुकुंद माहेश्वरी (वय ४७), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ...