lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League News

Women’s premier league, Latest Marathi News

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
Read More
"आपल्याला एक राष्ट्र आणि समाज म्हणून...", Sania Mirza ची 'मन की बात'! - Marathi News |  Indian tennis star Sania Mirza has commented on the issue of women empowerment  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"आपल्याला एक राष्ट्र आणि समाज म्हणून...", Sania Mirza ची 'मन की बात'!

Sania Mirza On WPL: सानिया मिर्झा मागील काही कालावधीपासून तिच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आहे. ...

IPL 2024 RCB vs PBKS: RCB ने टॉस जिंकला! WPL जिंकली त्याचं प्रेशर आहे का? डुप्लेसिस म्हणाला... - Marathi News | Ipl Match 2024 live score RCB vs PBKS Royal Challengers Bangalore won the toss and elected to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB ने टॉस जिंकला! WPL जिंकली त्याचं प्रेशर आहे का? डुप्लेसिस म्हणाला...

IPL 2024 RCB vs PBKS Live Score Card: आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होत आहे. ...

पाकिस्तानचं भारताच्या पावलावर पाऊल! महिलांसाठी PSL ची योजना; आफ्रिदीची हकालपट्टी - Marathi News | Pakistan Cricket Board President Mohsin Naqvi said that women's Pakistan Super League will be played, Pakistan will be led by a new captain in the T20 World Cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्ताननं केली भारताची कॉपी; महिलांची PSL, आफ्रिदीची हकालपट्टी

Pakistan Cricket Board: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ केवळ पाकिस्तानात होईल, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. ...

RCB कडून 'विराट' जल्लोष! महिला संघाचं 'मानधन' वाढलं; चॅम्पियन खेळाडूंना 'गार्ड ऑफ ऑनर' - Marathi News | RCB men's team with a guard of honour for women's team Smriti Mandhana is the first RCB captain to win the trophy, watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB कडून 'विराट' जल्लोष! महिला संघाचं 'मानधन' वाढलं; चॅम्पियन संघाचा गौरव

RCB च्या महिला संघानं महिला प्रीमिअर लीगचं जेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. ...

PSL मधील विजेत्या संघाला बक्षीस किती? IPL, WPL चे संघ होतात मालामाल, पण... - Marathi News | 20 crores to the winning team in IPL, 4.15 crores to the winning team in PSL and 6 crores to the winning team in WPL | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :PSL मधील विजेत्या संघाला बक्षीस किती? IPL, WPL चे संघ मालामाल, पण...

PSL Prize Money: आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तान सुपर लीग खेळवली जाते. ...

स्मृती तू RCBच्या पुरुषांना ट्रॉफी कशी जिंकायची हे सांगशील का? आकाश चोप्राची गुगली अन्...  - Marathi News | Aakash Chopra suggested that Smriti Mandhana give a pep talk to RCB's men's team, advising them on how to win trophies, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती तू RCBच्या पुरुषांना ट्रॉफी कशी जिंकायची हे सांगशील का? आकाश चोप्राची गुगली अन्... 

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने महिला प्रीमिअर लीग २०२४ जिंकली. RCB च्या या जेतेपदाचा बंगळुरूत रात्रभर जल्लोष साजरा केला गेला. ...

RCB vs DC Final: RCB च्या पोरींची क्रांती! जिंकले WPL चे जेतेपद; दिल्लीला पुन्हा उपविजेतेपद - Marathi News | WPL Live Cricket Score, DC vs RCB Women's Final 2024 Smriti Mandhana-led Royal Challengers Bangalore win Women's Premier League trophy after defeating Delhi Capitals by 8 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB च्या पोरींची क्रांती! जिंकले WPL चे जेतेपद; दिल्लीला पुन्हा उपविजेतेपद

WPL Live Cricket Score, DC vs RCB Women’s Final 2024: आरसीबीने दिल्लीला नमवून महिला प्रीमिअर लीग २०२४ चा किताब जिंकला.  ...

WPL Final Live: RCB ला ट्रॉफी जिंकण्याची संधी; दिल्ली चीतपट, स्मृतीच्या संघासमोर सोपं आव्हान - Marathi News | WPL Final, DC vs RCB Live Updates in marathi Delhi Capitals have given Royal Challengers Bangalore a target of 114 runs to win Sophie Molineux took 3 wickets and Shreyanka Patil took 4 wickets while Sobhana Asha took 2 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB ला ट्रॉफी जिंकण्याची संधी; दिल्ली चीतपट, स्मृतीच्या संघासमोर सोपे आव्हान

WPL Live Cricket Score, DC vs RCB Women’s Final 2024: आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामना खेळवला जात आहे.  ...