लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League News, मराठी बातम्या

Women’s premier league, Latest Marathi News

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
Read More
भारताच्या स्टार महिला क्रिकेटरला प्रेमानंद महाराजांनी दिला हा मंत्र जपण्याचा सल्ला - Marathi News | Indian All Rounder Deepti Sharma Met Premanand Maharaj Asked Some Questions Final Match Loss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या स्टार महिला क्रिकेटरला प्रेमानंद महाराजांनी दिला हा मंत्र जपण्याचा सल्ला

दीप्तीनं विचारलेले प्रश्न आणि त्यावर प्रेमानंद महाराजांनी दिलेला रिप्लाय ही गोष्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. ...

कॅरेबियन महिला खेळाडूचं अजब-गजब सेलिब्रेशन; व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | WCPL 2024 Barbados Royals Won Trophy Aaliyah Alleyne Unique Celebration Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅरेबियन महिला खेळाडूचं अजब-गजब सेलिब्रेशन; व्हिडिओ होतोय व्हायरल

या कामगिरीशिवाय कॅरेबियन छोरीनं मैदानात केलेले सेलिब्रेशनही लक्षवेधी ...

टी-२० वर्ल्ड कपआधी मुंबईकर छोरी पेटून उठली; शाहरुखच्या टीमनं फायनल गाठली! - Marathi News | Jemimah Rodrigues Fifty Help Shah Rukh Khan Team Trinbago Knight Riders To Enter Final Of WCPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० वर्ल्ड कपआधी मुंबईकर छोरी पेटून उठली; शाहरुखच्या टीमनं फायनल गाठली!

तिच्या एकटीच्या जोरावर शाहरुखच्या  मालकीच्या संघाला फायलमध्ये नेले आहे. ...

Women's CPL 2024 : शाहरुखची स्टाईल मारली अन् 'सुंदरा मनामध्ये भरली' (VIDEO) - Marathi News | Jess Jonassen Strikes Shah Rukh Khan Signature Pose After Taking A Wicket In Women's CPL 2024 Game Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहरुखची स्टाईल मारली अन् 'सुंदरा मनामध्ये भरली' (VIDEO)

ऑस्ट्रेलियन छोरीचा जलवा, शाहरुखची कॉपी करत क्रिकेटच्या मैदानात केली हवा    ...

दीप्ती शर्माने दाखवले धोनीसारखे तेवर! शेवटच्या क्षणी मारलेल्या सिक्सरनं संघ ठरला चॅम्पियन - Marathi News | Deepti Sharma Hit Six London Spirit Won The Hundred Women Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीप्ती शर्माने दाखवले धोनीसारखे तेवर! शेवटच्या क्षणी मारलेल्या सिक्सरनं संघ ठरला चॅम्पियन

सामना अगदी रंजक स्थितीत पोहचला असताना मोक्याच्या क्षणी दीप्तीच्या भात्यातून आला मोठा फटका ...

"आपल्याला एक राष्ट्र आणि समाज म्हणून...", Sania Mirza ची 'मन की बात'! - Marathi News |  Indian tennis star Sania Mirza has commented on the issue of women empowerment  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"आपल्याला एक राष्ट्र आणि समाज म्हणून...", Sania Mirza ची 'मन की बात'!

Sania Mirza On WPL: सानिया मिर्झा मागील काही कालावधीपासून तिच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आहे. ...

IPL 2024 RCB vs PBKS: RCB ने टॉस जिंकला! WPL जिंकली त्याचं प्रेशर आहे का? डुप्लेसिस म्हणाला... - Marathi News | Ipl Match 2024 live score RCB vs PBKS Royal Challengers Bangalore won the toss and elected to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB ने टॉस जिंकला! WPL जिंकली त्याचं प्रेशर आहे का? डुप्लेसिस म्हणाला...

IPL 2024 RCB vs PBKS Live Score Card: आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होत आहे. ...

RCB कडून 'विराट' जल्लोष! महिला संघाचं 'मानधन' वाढलं; चॅम्पियन खेळाडूंना 'गार्ड ऑफ ऑनर' - Marathi News | RCB men's team with a guard of honour for women's team Smriti Mandhana is the first RCB captain to win the trophy, watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB कडून 'विराट' जल्लोष! महिला संघाचं 'मानधन' वाढलं; चॅम्पियन संघाचा गौरव

RCB च्या महिला संघानं महिला प्रीमिअर लीगचं जेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. ...