लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

पती व जावयाच्या त्रासाला कंटाळलेल्या ज्येष्ठ महिलेची आत्महत्या; धनकवडीमधील घटना - Marathi News | Suicide by a senior women due to panic of her husband and son-in-law; Incidents in Dhankawadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती व जावयाच्या त्रासाला कंटाळलेल्या ज्येष्ठ महिलेची आत्महत्या; धनकवडीमधील घटना

गेल्या तीन वर्षांपासून ते 29 मार्चपर्यंत महिलेला पती आणि जावई सर्व प्रॉपर्टी,राहते घर,बँकेतील पैसे, दागदागिने नावावर करण्यासाठी त्रास देत होते. ...

नवरा घरात खूप मदत करतो, ह्या वाक्यात चूक काय आहे ? - ओळखा.. - Marathi News | mental load, husband help in housework, but it is sufficient? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरा घरात खूप मदत करतो, ह्या वाक्यात चूक काय आहे ? - ओळखा..

‘तू सांगशील ती ‘मदत’ मी करतो.’ यात काहीतरी मूलभूत चुकतंय का ? त्यानं तिचा मेंटल लोड कमी होत नाही असं का ? ...

पुणे महापालिकेत नोकरीच्या बहाण्याने महिला पोलिसानेच राष्ट्रीय कबड्डीपटू तरुणींना घातला साडे चार लाखांना गंडा - Marathi News | Under the pretext of getting a job in the Pune Municipal Corporation, the women police fruad of 4.5 lakh to the national kabaddi players. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत नोकरीच्या बहाण्याने महिला पोलिसानेच राष्ट्रीय कबड्डीपटू तरुणींना घातला साडे चार लाखांना गंडा

फिर्यादी तरुणी व आरोपी महिला पोलिस या दोघी एकमेकांच्या परिचयाच्या असून, राष्ट्रीयस्तरावर खेळलेल्या कबड्डीपट्टू आहेत. ...

खाडी किनारी पत्र्याच्या पेटीमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह - Marathi News | The Man dead body was found in a box | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाडी किनारी पत्र्याच्या पेटीमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह

Deadbody Found : मृतदेह घटनास्थळी उपस्थित असलेल्या मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन विभागाचे प्रमुख अधिकारी संतोष कदम यांनी दिली. ...

बाई म्हणून तुम्ही स्वत:ला कमी तर लेखत नाही ? असा ‘कमीपणा’ बायका स्वत:कडे का घेतात ? - Marathi News | woman and their self image, self acceptance plays a big role in healthy, happy life. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाई म्हणून तुम्ही स्वत:ला कमी तर लेखत नाही ? असा ‘कमीपणा’ बायका स्वत:कडे का घेतात ?

'बाईचा जनम लय वंगाळ वंगाळ '  अशी स्वप्रतिमा महिलांच्या मनात रुजलेली असते किंवा कुटुंबाने, समाजाने ती रुजवलेली असते. महिलांच्या आयुष्यावर, मानसिक आरोग्यावर आणि आरोग्यावर याचा काय परिणाम होत असेल ? ...

तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करा ! - असं सांगूनही 'तो' कुकरच्या शिट्ट्या मोजतच नाही कारण.. - Marathi News | mental load- managing kids, house work-cooking, and problem wigh devision of work. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करा ! - असं सांगूनही 'तो' कुकरच्या शिट्ट्या मोजतच नाही कारण..

mental load - ‘त्याला’ सांगितलेलं साधंसं कामही तो धड करत नाही, स्वत:हून जबाबदारी घेऊन काम करणं तर दूरच. मग ती कटकट नाही करणार? तर काय करणार? ...

Corona positive girl : १० दिवस झाले ICU बेड मिळत नाही; तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून एकटीच लढतेय तरूणी; समोर आला व्हिडीओ - Marathi News | Corona positive girl fighting for his life in covid emergency ward bravely doctor praises her see viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Corona positive girl : १० दिवस झाले ICU बेड मिळत नाही; तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून एकटीच लढतेय तरूणी; समोर आला व्हिडीओ

Corona positive girl : डॉक्टरांनी स्वतः या तरूणीचा (Doctor Praises Her) व्हिडीओ शेअर करून कौतुक केलं आहे.  सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.  ...

नवरा ‘एखादं’ लहानसं काम विसरला तर बायका इतकी कटकट का करतात? - Marathi News | Mental load- why women become so angry for small things, whats wrong with men & women. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरा ‘एखादं’ लहानसं काम विसरला तर बायका इतकी कटकट का करतात?

Mental Load - बायका उगीच कशा चिडचिड करतात याचे जोक्स फॉरवर्ड करत घरोघरी पुरुष निवांत बसलेले असतात आणि म्हणतात बायका लहानसहान गोष्टींवरुन कटकट करतात. असं का होतं? ...