लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

"तु भेटायला आली नाही तर मी मरेन", भेटण्यासाठी बोलावून कारमध्येच तरुणीवर अत्याचार - Marathi News | A girl was raped in the car after being called to meet her in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तु भेटायला आली नाही तर मी मरेन", भेटण्यासाठी बोलावून कारमध्येच तरुणीवर अत्याचार

कोणाला काही सांगितले तर वडिलांना मारून टाकण्याची धमकी आरोपीने दिली ...

जिल्हास्तरीय मेळाव्यात दहा हजाराहून अधिक महिलांचा सहभाग - Marathi News | More than ten thousand women participated in the district level gathering | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हास्तरीय मेळाव्यात दहा हजाराहून अधिक महिलांचा सहभाग

जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आयोजन  ...

रायगड जिल्ह्यातील महिला असुरक्षित; ६ वर्षात महिला अत्याचाराचे ९९९ गुन्हे दाखल - Marathi News | Women are vulnerable in Raigad district, 999 cases of women abuse have been registered in 6 years | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यातील महिला असुरक्षित; ६ वर्षात महिला अत्याचाराचे ९९९ गुन्हे दाखल

मागील ६ वर्षातील बलात्कार व विनयभंगाच्या गुन्ह्यांवर नजर टाकल्यास जिल्ह्यातील महिला सुरक्षीत नसल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. ...

पत्नीचे दुसरे लग्न; पहिल्या पतीने केला दुसऱ्या पतीचा खून - Marathi News | wife second marriage The first husband killed the second husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचे दुसरे लग्न; पहिल्या पतीने केला दुसऱ्या पतीचा खून

पत्नीशी दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून साथीदाराच्या मदतीने केला खून ...

डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू; आळंदीतील घटना - Marathi News | Unfortunate death of woman after wheel of dumper ran over her head; Events in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू; आळंदीतील घटना

संबंधित महिला येथील चाकण रोडवरील इंद्रायणी हॉस्पिटमध्ये कर्मचारी म्हणून काम करत असून त्यांच्या पश्चात पती व दोन लहान मुले आहेत ...

भात शेतीच्या पट्ट्यात पॉलीहाऊसमधील फुलशेती वाढवतेय स्वातीची ख्याती - Marathi News | Swati is increasing the popularity of floriculture in polyhouse in the rice farming belt | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात शेतीच्या पट्ट्यात पॉलीहाऊसमधील फुलशेती वाढवतेय स्वातीची ख्याती

बालवडी (ता. भोर) येथील उच्च शिक्षित, प्रयोगशील युवा शेतकरी स्वाती किंद्रे यांनी नाटंबी येथे ३० गुंठे क्षेत्रामध्ये पॉलिहाऊस उभारून पारंपरिक शेतीला बगल देत पॉलीहाउस उभारून जरबेराचा मळा फूलविला आहे. ...

जेवण करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन अत्याचार - Marathi News | A minor girl was taken home and raped on the pretext of having food | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेवण करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन अत्याचार

कोंढवा पोलिसांनी तरुणावर बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल ...

नागपूरमध्ये १६ ते २६ फेब्रुवारी 'महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शन २०२४'चे आयोजन; गिरीश महाजन यांची माहिती - Marathi News | Organization of 'Mahalakshmi Saras Sales Exhibition 2024' from February 16 to 26 in Nagpur; Information from Girish Mahajan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये १६ ते २६ फेब्रुवारी 'महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शन २०२४'चे आयोजन; गिरीश महाजन यांची माहिती

मुंबई येथील ‘महालक्ष्मी सरस’ २०२३ – २४ ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे राज्य शासनाने या वर्षी अतिरिक्त सरस नागपूर येथे ... ...