लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

पैसा नाही तर इकडे कशाला आलास? बुधवार पेठेतील ३ महिलांकडून तरुणाला बेदम मारहाण - Marathi News | If you don't have money, why did you come here? A young man was brutally beaten up by 3 women in Budhwar Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसा नाही तर इकडे कशाला आलास? बुधवार पेठेतील ३ महिलांकडून तरुणाला बेदम मारहाण

महिलेशी बोलणे झाल्यावर पैशांचा ऑनलाईन व्यवहार करत असताना अँपचा पासवर्ड तरुणाला आठवला नाही. त्यामुळे रक्कम जमा झाली नाही ...

कमी भांडवलात अधिक नफा देणारा व्यवसाय, देशी कोंबडीपालन; कुठे मिळते शास्त्रशुद्ध प्रशिक्षण? - Marathi News | A business that offers high profits with less capital, indigenous poultry farming; Where can you get scientifically based training? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी भांडवलात अधिक नफा देणारा व्यवसाय, देशी कोंबडीपालन; कुठे मिळते शास्त्रशुद्ध प्रशिक्षण?

देशी कोंबडीपालन हे ग्रामीण भागात फारच फायदेशीर आणि कमी सुरू करता येणारा व्यवसाय आहे. देशी कोंबड्या कमी देखभालीत, कमी खर्चात आणि नैसर्गिक पद्धतीने वाढतात. ...

खोटे दागिने मळकटले ? डागाळलेले आणि काळे झालेले दागिने पुन्हा चमकवा , करा हे ४ सोपे उपाय - Marathi News | Make tarnished and blackened jewelry shine again, do these 4 easy solutions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खोटे दागिने मळकटले ? डागाळलेले आणि काळे झालेले दागिने पुन्हा चमकवा , करा हे ४ सोपे उपाय

Make tarnished and blackened jewelry shine again, do these 4 easy solutions : खोटे दागिने साफ करायची सोपी पद्धत. ...

बाणेरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; ७ महिलांची सुटका, मॅनेजर, मालकासह चौघांवर गुन्हा - Marathi News | Prostitution business in the name of spa center in Baner; 7 women rescued, crime against four including manager, owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; ७ महिलांची सुटका, मॅनेजर, मालकासह चौघांवर गुन्हा

आरोपी त्या महिलांंना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. त्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःची उपजीविका भागवत होते ...

११ वीच्या मुलीवर वारंवार अत्याचार; मुलगी ७ महिन्यांची गर्भवती, लोणी काळभोर परिसरातील संतापजनक घटना - Marathi News | Repeated assault on 11th grade girl Girl 7 months pregnant shocking incident in Loni Kalbhor area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :११ वीच्या मुलीवर वारंवार अत्याचार; मुलगी ७ महिन्यांची गर्भवती, लोणी काळभोर परिसरातील संतापजनक घटना

गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या तब्येतीत बदल दिसून येऊ लागल्याने कुटुंबीयांना शंका आली. वैद्यकीय तपासणीनंतर ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आणि धक्कादायक सत्य बाहेर आले. ...

महिला पत्रकाराचा विनयभंग; जामीन झाल्यास ते धमकावू शकतात; दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Female journalist molested They may threaten her if granted bail Court rejects bail application of both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला पत्रकाराचा विनयभंग; जामीन झाल्यास ते धमकावू शकतात; दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

या प्रकरणात महिलेला संरक्षण देणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला ...

Pune: ईडीकडून कारवाईची भीती; ज्येष्ठ महिलेची तब्बल ३२ लाखांची फसवणूक - Marathi News | Fear of action from ED Senior woman cheated of Rs 32 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: ईडीकडून कारवाईची भीती; ज्येष्ठ महिलेची तब्बल ३२ लाखांची फसवणूक

कारवाई न करण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी महिलेला ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले ...

मध्यवस्तीत महिला चालवत होती चक्क भांग गोळ्या तयार करण्याचा कारखाना; पुण्यातील खळबळजनक प्रकार - Marathi News | A woman was running a factory in the middle of nowhere to make cannabis pills; A sensational case in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यवस्तीत महिला चालवत होती चक्क भांग गोळ्या तयार करण्याचा कारखाना; पुण्यातील खळबळजनक प्रकार

पोलिसांनी यंत्रसाम्रुगी, भांगेच्या गोळ्या तयार करण्याचे साहित्य असा १ लाख २१ हजार २७० रुपयांचा माल जप्त केला ...