लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

पुण्यातील स्पा सेंटरमधील धक्कादायक प्रकार; 'त्या' महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे - Marathi News | Shocking incident at Pune spa center; CID to investigate death of 'that' woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील स्पा सेंटरमधील धक्कादायक प्रकार; 'त्या' महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

विमाननगर परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिसांच्या पथकाने सोमवारी तेथे छापा टाकला ...

पुण्यात वाढत्या प्रदूषणामुळे वाढले श्वसन विकार, घशाचा संसर्ग; गर्भवती महिलांवरही गंभीर परिणाम - Marathi News | Rising pollution in Pune has led to an increase in respiratory disorders and throat infections; serious effects on pregnant women too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वाढत्या प्रदूषणामुळे वाढले श्वसन विकार, घशाचा संसर्ग; गर्भवती महिलांवरही गंभीर परिणाम

धुरकट वातावरण, वाहनांची वाढती संख्या, बांधकामांमधून उडणारी धूळ आणि औद्योगिक उत्सर्जन ही प्रदूषणवाढीची प्रमुख कारणे ठरत आहेत ...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज! जानेवारीचे पैसे मिळण्यास सुरूवात; तुम्हाला आला का मेसेज? - Marathi News | aditi tatkare post about majhi ladki bahin yojana january 2026 installment distribution process start to the beneficiary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज! जानेवारीचे पैसे मिळण्यास सुरूवात; तुम्हाला आला का मेसेज?

Majhi Ladki Bahin Yojana News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार आहे. ...

गर्भवती महिलांसाठी सरकारचा आधार! 'या' योजनेतून मिळणार ११,००० रुपयांपर्यंतची मदत; कसा करायचा अर्ज? - Marathi News | Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) Get Up to ₹11,000 Support for Mother & Child | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गर्भवती महिलांसाठी सरकारचा आधार! 'या' योजनेतून मिळणार ११,००० रुपयांपर्यंतची मदत; कसा करायचा अर्ज?

Pradhan Mantri Matru Vandana Yojana: प्रधानमंत्री मातृ वंदना योजना गर्भवती महिलांना आर्थिक मदत प्रदान करते. ही योजना पोषण, आरोग्य आणि मुलींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास प्रोत्साहन देते. ...

स्कार्फ आणि केस धान्यभरड यंत्रात अडकले; गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू, भोर तालुक्यातील घटना - Marathi News | Scarf and hair got stuck in grain threshing machine Woman dies after being seriously injured, incident in Bhor taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कार्फ आणि केस धान्यभरड यंत्रात अडकले; गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू, भोर तालुक्यातील घटना

महिला कुटुंबीयांसमवेत शेतात धान्य भरडत असताना डोक्यावरील स्कार्फ आणि केस यंत्रात अडकले, त्यामुळे त्या यंत्रात ओढल्या गेल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला ...

गृहिणी व्यक्ती 'निष्क्रिय' नव्हे ! घरकामाचे मोल ओळखा; पोटगी प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मत - Marathi News | Housewives are not 'passive' people! Recognize the value of housework; Delhi High Court's opinion in alimony case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहिणी व्यक्ती 'निष्क्रिय' नव्हे ! घरकामाचे मोल ओळखा; पोटगी प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मत

तिच्या श्रमांकडे पोटगी ठरवताना दुर्लक्ष करणे अन्यायकारक ठरेल, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. ...

पुणे महापालिकेच्या विषय समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष बिनविरोध; पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधकांची माघार - Marathi News | Pune Municipal Corporation's subject committee chairmen and vice-chairmen unopposed; Opposition withdraws due to lack of sufficient numbers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या विषय समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष बिनविरोध; पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधकांची माघार

पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधकांनी उमेदवार उभे केले नसल्याने समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बिनविरोध निवड होणार असून, यावर २७ फेब्रुवारी रोजी शिक्कामोर्तब होणार आहे. ...

अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या २ दलालांना अटक; कोंढव्यातील संतापजनक घटना - Marathi News | 2 pimps arrested for pushing minor girl into prostitution; Shocking incident in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या २ दलालांना अटक; कोंढव्यातील संतापजनक घटना

वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करून तिच्या वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून ठरावीक रक्कम स्वतःसाठी घेऊन उपजीविका करीत असल्याचा प्रकार ...