लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

स्पा सेंटरवर छापा; वेश्याव्यवसायातून ४ महिलांची सुटका, थायलंडच्या स्पा मॅनेजर महिलेला अटक - Marathi News | Raid on spa center; 4 women rescued from prostitution, Thai spa manager arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पा सेंटरवर छापा; वेश्याव्यवसायातून ४ महिलांची सुटका, थायलंडच्या स्पा मॅनेजर महिलेला अटक

एन.आय.बी.एम. रोडवरील एका इमारतीत मसाज सेंटरच्या नावाखाली महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती ...

उन्हाच्या वाढत्या झळा; हवामान बदलामुळे सर्दी-खोकल्याचा ताप, डॉक्टर सांगतात करा 'हे' उपाय - Marathi News | Increasing heat of the sun; Cold and cough fever due to climate change, doctors say to take 'this' remedy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाच्या वाढत्या झळा; हवामान बदलामुळे सर्दी-खोकल्याचा ताप, डॉक्टर सांगतात करा 'हे' उपाय

सकाळी गारवा आणि दुपारी तीव्र उष्णता असे वातावरण असल्याने सर्दी, खोकल्यासारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे ...

मुंबई मेट्रोची ‘कमान’ महिलांच्या हाती; चार स्थानकांचे केले सारथ्य; महिला दिनानिमित्त राबविला विशेष उपक्रम - Marathi News | Mumbai Metro's 'command' in the hands of women; Four stations have been made conductors; Special initiative implemented on Women's Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रोची ‘कमान’ महिलांच्या हाती; चार स्थानकांचे केले सारथ्य; महिला दिनानिमित्त राबविला विशेष उपक्रम

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईतील चार मेट्रो स्थानकांचे संपूर्ण सारथ्य करण्याचे काम महिलांनी खंबीरपणे पार पाडले आहे. ...

वेटलिफ्टिंगपटू ते क्रीडा अधिकारी…! तांदळाची गोणी उचलणारी मुलगी ठरली जागतिक विजेती - Marathi News | pune news International Women's Day Special maval golden girl Harshada Garud journey from weightlifting athlete to sports official | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेटलिफ्टिंगपटू ते क्रीडा अधिकारी…! तांदळाची गोणी उचलणारी मुलगी ठरली जागतिक विजेती

- वडगाव नगरपंचायतीमध्ये पाणी विभागात कार्यरत असलेले वडील शरद गरुड आणि मामांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंग खेळात प्रगती करायची होती. ...

‘डेअरिंग’दाखवत जिगरबाज अनिताने हाती घेतले रुग्णवाहिकेचे ‘स्टेअरिंग’ - Marathi News | pune news showing daring the brave Anita took over the steering of the ambulance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘डेअरिंग’दाखवत जिगरबाज अनिताने हाती घेतले रुग्णवाहिकेचे ‘स्टेअरिंग’

- उद्योगनगरीतील पहिल्या महिला रुग्णवाहिका चालक ...

लाडकी बहीण ते सुकन्या समृद्धी; महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या महत्त्वाच्या सरकारी योजना - Marathi News | Women's Day 2026 Top 5 Government Schemes for Women's Financial Empowerment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाडकी बहीण ते सुकन्या समृद्धी; महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या महत्त्वाच्या सरकारी योजना

Government Schemes for Women : दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणाऱ्या सरकारी योजनांची माहिती घेऊ. ...

International Women Day : निडर सर्पमित्र..! तळेगावच्या केतिका कासेटवार यांचा साप बचावासाठी पुढाकार - Marathi News | International Women Day Special Whether the snake is poisonous or non-poisonous, it moves forward fearlessly...; Talegaon's Ketika Kasetwar's initiative in saving snakes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निडर सर्पमित्र..! तळेगावच्या केतिका कासेटवार यांचा साप बचावासाठी पुढाकार

- साप हाच खरा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो उंदरांचा फडशा पडतो. सापांविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. ...

International Women's Day Special: 'सुंद्री'चे सूर जिवंत ठेवण्याचा एकच ध्यास अन् वाद्यात महिलाही पुढे याव्यात हीच जिद्द - Marathi News | International Women Day Special Keeping the tune of Sundri alive is our only ambition: Namrata Gaikwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सुंद्री'चे सूर जिवंत ठेवण्याचा एकच ध्यास अन् वाद्यात महिलाही पुढे याव्यात हीच जिद्द

त्यांच्याशी 'जागतिक महिला दिनानिमित्त’ साधलेल्या संवादात 'सुंद्री’चे सूर जिवंत ठेवण्याचा एकच ध्यास आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ...