आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Amravati : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावरील पारा घसरलेला आहे. गुरुवारी पहाटे ३ ते ५ दरम्यान ५ अंश सेल्सिअसची नोंद घेण्यात आली. यावर्षी सर्वात कमी ३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला होता. ...
Winter Session Parliament: संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर आयोजित चहापानाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी एकाच टेबलावर बसले होते. पहा या राजकीय भेटीचे खास क्षण. ...
Health Tips For Winter: हिवाळ्यात त्वचा, केस यांच्या वेगवेगळ्याा समस्यांपासून ते आरोग्याच्या कित्येक तक्रारींवर उपाय हवा असेल तर पुढे सांगितलेले काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे घ्यायला सुरुवात करा.(everyone must eat 3 superfood in winter) ...
Herbal Tea to Get Relief From Cold and Cough: सर्दी, खोकला, कफ अशा दुखण्यामुळे हैराण झाला असाल तर रामदेव बाबा यांनी सांगितलेली ही खास रेसिपी पाहून हर्बल चहा करून प्या...(how to get rid of cold and cough?) ...
Winter Fashion: त्याच त्या जुन्या शाल वापरून कंटाळा आला असेल तर त्यांच्यापासून तयार करता येण्यासारखे कित्येक स्टायलिश आकर्षक प्रकार पाहा..(how to stitch winter jackets, cardigan from old shawl?) ...