लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

विधानसभा हिवाळी अधिवेशन; व्हीआयपी मोमेंटसोबतच मोर्चेकऱ्यांचीही गर्दी वाढली, रेल्वेस्थानकावर तगडा बंदोबस्त  - Marathi News | Assembly Winter Session in nagpur Along with the VIP moment, the crowd of marchers also increased, tight security at the railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभा हिवाळी अधिवेशन; व्हीआयपी मोमेंटसोबतच मोर्चेकऱ्यांचीही गर्दी वाढली, रेल्वेस्थानकावर तगडा बंदोबस्त 

स्थानिक तसेच बाहेरचे रेल्वे पोलीस तैनात, अकोल्याच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्याचे प्रयत्न... ...

Winter Session Maharashtra 2022: शेतकरी, सीमावाद, लोकायुक्त कायदा; अधिवेशनाआधी शिंदे-फडणवीसांची पत्रकार परिषद - Marathi News | CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis interacted with the media in Nagpir today in the background of the winter session. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी, सीमावाद, लोकायुक्त कायदा; अधिवेशनाआधी शिंदे-फडणवीसांची पत्रकार परिषद

आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 'रामगिरी' या शासकीय निवासस्थानी चहापानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.  ...

वऱ्हाडातील प्रश्नांसाठी कुणी भांडेल का? - Marathi News | maharashtra assembly winter session 2022 : Will anyone fight over the Varhada provience questions? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वऱ्हाडातील प्रश्नांसाठी कुणी भांडेल का?

Maharashtra assembly winter session 2022 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होत असून, ते दोन आठवडे चालणार आहे. ...

चला जीवाचं नागपूर करायला...! सावजींनी वेगवेगळे मसाले तयार... - Marathi News | Let's live in Nagpur winter session...! Savaji prepared different spices... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चला जीवाचं नागपूर करायला...! सावजींनी वेगवेगळे मसाले तयार...

या अधिवेशनाच्या निमित्ताने सगळ्या नेत्यांना एक ठराव मंजूर करून टाका, असं सांगितलं पाहिजे. ज्या-ज्या शब्दांमुळे प्रतिष्ठा येत नाही, ते सगळे शब्द रद्द करून, त्या जागी कोणते वजनदार मराठी शब्द वापरायचे, तेही सांगून टाकलं पाहिजे. ...

भावनिक राजकारण की विकासाचेही बोलता? तीन वर्षांनंतर नागपुरात अधिवेशन - Marathi News | Do you talk about emotional politics or development? winter session in Nagpur after three years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावनिक राजकारण की विकासाचेही बोलता? तीन वर्षांनंतर नागपुरात अधिवेशन

 सत्ताधारी आणि विरोधक भावनिक प्रश्नांवर एकमेकांशी भिडलेले असताना विधिमंडळही अशाच मुद्द्यांवरून कुस्तीचा आखाडा होणार असेल तर नडलेल्या, अडलेल्या, ग्रासलेल्या जनतेने कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न असेल.  ...

हिवाळी अधिवेशनात गाजणार विदर्भातील प्रश्न - Marathi News | Vidarbha issue will dominate the winter session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनात गाजणार विदर्भातील प्रश्न

Nagpur News येत्या सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विदर्भातील प्रश्न सोडविण्याच्या दिशेने यशस्वी प्रयत्न होण्याची अपेक्षा आहे. ...

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : खासगी सचिवांनाही मिळणार कॉटेज, पक्ष प्रतोदांनीही केली मागणी - Marathi News | Legislature winter session: Private secretaries will also get cottages, party whip also demanded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : खासगी सचिवांनाही मिळणार कॉटेज, पक्ष प्रतोदांनीही केली मागणी

शिंदे यांच्या कार्यालयासाठी रवी भवनात दोन कॉटेज, कर्मचाऱ्यांना वेगळे कॉटेज ...

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : नीलम गोऱ्हे आज राहुल नार्वेकर उद्या येणार - Marathi News | Legislature winter session: Neelam Gorhe coming today, Rahul Narvekar to come tomorrow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : नीलम गोऱ्हे आज राहुल नार्वेकर उद्या येणार

रविवारपर्यंत पोहोचणार प्रमुख नेते ...