लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्याच्या विविध मागण्यांसाठी विदर्भवादी मोर्चा काढणार - Marathi News | Vidarbha activists will strike the Vidhan Bhavan on dec 19 first day of winter session for separate Vidarbha state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्याच्या विविध मागण्यांसाठी विदर्भवादी मोर्चा काढणार

वामनराव चटप यांची माहिती : पहिल्याच दिवशी हल्लाबोल आंदोलन ...

भाजपमध्ये कुणाकुणाची दुकाने बंद होणार? प्रस्थापितांची तिकिटे कापून गुजरात पॅटर्न राबविला तर... - Marathi News | Maharashtra Politics: Whose shops will be closed in BJP? If the Gujarat pattern is implemented by cutting the tickets of the leaders | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपमध्ये कुणाकुणाची दुकाने बंद होणार? प्रस्थापितांची तिकिटे कापून गुजरात पॅटर्न राबविला तर...

प्रस्थापितांची तिकिटे कापून भाजपने गुजरातेत भरघोस यश मिळवले. हाच पॅटर्न महाराष्ट्रात लावायचे ठरले तर भल्याभल्यांना घरी बसावे लागेल! ...

५४ मंत्री-आमदारांना ‘एक्स’ ते ‘झेड प्लस’ सुरक्षा; हिवाळी अधिवेशनात कडेकोट बंदोबस्त - Marathi News | 'X' to 'Z Plus' security to 54 Ministers-MPs; Tight security during the winter session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५४ मंत्री-आमदारांना ‘एक्स’ ते ‘झेड प्लस’ सुरक्षा; हिवाळी अधिवेशनात कडेकोट बंदोबस्त

हिवाळी अधिवेशनादरम्यान ५४ मंत्री-आमदारांना ‘एक्स’ ते ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था पुरवावी लागणार आहे. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अनेक आमदारांचा समावेश आहे. ...

पुण्यात होता पावसाचा अंदाज; शुक्रवारनंतर वाढणार थंडी - Marathi News | Rain was predicted in Pune Cold will increase after Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात होता पावसाचा अंदाज; शुक्रवारनंतर वाढणार थंडी

शुक्रवारनंतर पुन्हा राज्याच्या उत्तर-मध्य-पूर्व भागात किमान तापमानात किरकोळ घट अपेक्षित ...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांचे; सीमाप्रश्नी मुख्यमंत्री ठराव मांडणार - Marathi News | The winter session of the Legislature lasts for two weeks in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांचे; सीमाप्रश्नी मुख्यमंत्री ठराव मांडणार

१९ डिसेंबरपासून अधिवेशन; २१ विधेयके मांडणार ...

१,२०० लक्षवेधी, दहा हजारांवर प्रश्नांचा पाऊस; विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू - Marathi News | 1,200 eye-catching, raining questions on ten thousand; Legislature Secretariat work started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१,२०० लक्षवेधी, दहा हजारांवर प्रश्नांचा पाऊस; विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू

विधिमंडळाचे सचिवालय १० डिसेंबर रोजी नागपुरात दाखल झाले. सोमवार, १२ डिसेंबरपासून सचिवालयाने पूर्णपणे कामकाजास सुरुवात केली आहे. ...

Cabinet Expansion: अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्ताराची आशा मावळली; मुख्यमंत्र्यांनी केले तात्पुरते 'खातेवाटप' - Marathi News | Hopes of cabinet expansion dashed before the winter session; CM Eknath Shinde Transfer charges to other Ministers on a temporary basis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्ताराची आशा मावळली; मुख्यमंत्र्यांनी केले तात्पुरते 'खातेवाटप'

शिंदे गटातील आमदारांमध्ये सुरू असलेली चलबिचल, बच्चू कडू यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली नाराजी, यामुळे हिवाळी अधिवेशनाआधी विस्तार हाेईल, अशी जोरदार चर्चा होती. ...

बदलापूरमध्ये यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद; बदलापूरचा पारा १०.२ अंशावर घसरला  - Marathi News | Badlapur recorded the lowest temperature of this season; The mercury in Badlapur dropped to 10.2 degrees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरमध्ये यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद; बदलापूरचा पारा १०.२ अंशावर घसरला 

गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात गारठा वाढला होता. तापमानाचा पारा हा ११ ते १३ अंशांच्या दरम्यान होता. यापूर्वी २० नोव्हेंबर रोजी बदलापूर शहरात ११.२ अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. ...