विधानसभा हिवाळी अधिवेशन, मराठी बातम्या FOLLOW Winter session maharashtra, Latest Marathi News
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक येऊन सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले ...
Winter Session Maharashtra: गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा देणार की शरद पवार गटाला याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती. ...
विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीवर फडणवीसांनीही दिलं त्वरित उत्तर ...
महाराष्ट्र गोजातीय प्रजनन विधेयक, महाराष्ट्र शेतजमीन जमीनधारणेची कमाल मर्यादा सुधारणा विधेयक, आलार्ड विद्यापीठ विधेयक मांडले जाणार आहे. ...
ललित पाटील प्रकरण हिवाळी अधिवेशनात चांगलेच गाजणार आहे. ...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Winter Session Maharashtra: नवाब मलिक अधिवेशनासाठी नुकतेच विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत. ...
राज्य सरकार फ्रंटफूटवर...! प्रश्नोत्तरे, लक्षवेधी आणि सभागृहातील इतर चर्चा याची व्यवस्थित तयारी करा. अधिकाऱ्यांकडून ब्रीफिंग नीट घ्या. ...