लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन, मराठी बातम्या

Winter session maharashtra, Latest Marathi News

नाशिककरांना  भरली हुडहुडी ; पारा घसरला : ११.२ इतक्या नीचांकी तपमानाची नोंद - Marathi News | Huddhudi full of Nashikar; The mercury dropped: a low temperature of 11.2 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांना  भरली हुडहुडी ; पारा घसरला : ११.२ इतक्या नीचांकी तपमानाची नोंद

शहराचा पारा अचानकपणे घसरला असून वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना सोमवारी (दि.२७) रात्रीपासून हुडहुडी भरली आहे. मंगळवारी पहाटेदेखील कडाक्याची थंडी नाशिकरांनी अनुभवली. ११.२ इतक्या नीचांकी तपमानाची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली ...

अधिवेशनाचे पाच दिवस सरकारच्या कसोटीचे! - Marathi News | Five days of the government's most criticle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशनाचे पाच दिवस सरकारच्या कसोटीचे!

दुष्काळावरून विरोधक आक्रमक : आरक्षणाचे काय करणार? ...

विदर्भात नागपूर सर्वात थंड; पारा १३ अंशावर - Marathi News | Nagpur is the coldest in Vidarbha; Mercury is 13 degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात नागपूर सर्वात थंड; पारा १३ अंशावर

विदर्भातील नागपूरसह अन्य जिल्ह्यांतील थंडी हळूहळू वाढत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये नागपुरातील तापमान ४.१ अंशाने घटले आहे. ...

...तर मला राजदंड मतदारसंघात नेऊ द्या- जितेंद्र आव्हाड - Marathi News | ncp mla jitendra awhad demands to take speakers mace in his assembly constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मला राजदंड मतदारसंघात नेऊ द्या- जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र ...

संमिश्र हवामानात त्वचेची घ्या अशी काळजी - Marathi News | Take a care of skin in mixed whether | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संमिश्र हवामानात त्वचेची घ्या अशी काळजी

ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. हिवाळ्यात त्वचा विकार वाढत असलेतरी सध्या सुरू असलेल्या थंडीच्या कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराचे सर्वाधिक रुग्ण दिसून येत आहे. ...

...जेव्हा विद्याताई चव्हाण थांबवून रावतेंना जाब विचारतात  - Marathi News | ... When Vidya Chavan asked to divakar rawate of ola, uber agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...जेव्हा विद्याताई चव्हाण थांबवून रावतेंना जाब विचारतात 

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. ...

हिवाळी अधिवेशन सुरू, विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत - Marathi News | Winter Session begins today, CM Devendra Fadnavis takes aim at opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिवाळी अधिवेशन सुरू, विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत

विधीमंडळ आणि विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (19 नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनात दुष्काळ, कर्जमाफी, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि विविध मंत्र्यांवर झालेले आरोप या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. ...