लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव, मराठी बातम्या

Wildlife, Latest Marathi News

अबब! साडेदहा फुटाच्या अजगराने गिळले अख्खे कुत्रे; सर्पमित्रांनी दिले जीवनदान - Marathi News | My GOD! The whole dog was swallowed by a snake of ten and a half feet; | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अबब! साडेदहा फुटाच्या अजगराने गिळले अख्खे कुत्रे; सर्पमित्रांनी दिले जीवनदान

जिल्ह्यात गिरडला लागून असलेल्या फरीदपुर गावा लगतच्या जनावरे चारण्याच्या पडिक शिवारात सायंकाळच्या सुमारास अजगर हा साप जाताना असताना आढळून आला . ...

बिबट्याची दहशत : सुरक्षेसाठी पळसेच्या ग्रामस्थांनी घरांभोवती केले चक्क ‘फेन्सिंग’ - Marathi News | Leopard terror: Palse villagers fence their houses for safety | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याची दहशत : सुरक्षेसाठी पळसेच्या ग्रामस्थांनी घरांभोवती केले चक्क ‘फेन्सिंग’

या घटनेनंतर ऊसशेतीच्या जवळ राहणाऱ्या पळसेतील काही कुटुंबांनी चक्क आपल्या घरांभोवती जाळीचे ‘चेनलिंक फेन्सिंग’ करून घेतले आहे. ...

दारणाकाठ : अथक परिश्रमानंतर सामनगावात बिबट्या जेरबंद - Marathi News | Daranakath: Leopards arrested in Samangaon after hard work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारणाकाठ : अथक परिश्रमानंतर सामनगावात बिबट्या जेरबंद

सोमवारी (दि.१३) येथून अवघ्या सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या सामनगावात प्रौढ नर बिबट्या पिंज-यात अडकला. दहा दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यास नाशिक पश्चिम वनविभागाला यश आले. ...

बिबट्याच्या ‘त्या’ बछड्यांना ११ दिवसांपासून आईची प्रतीक्षा! - Marathi News | Leopard cubs have been waiting for their mother for 11 days! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बिबट्याच्या ‘त्या’ बछड्यांना ११ दिवसांपासून आईची प्रतीक्षा!

११ दिवस उलटूनही बिबट मादी बछड्यांकडे परतली नाही. ...

वन्यप्राण्यांची शिकार, अवैध व्यापार रोखणे मोठे आव्हान - यादव तरटे - Marathi News | Wildlife poaching, illegal trade a big challenge - Yadav Tarte | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वन्यप्राण्यांची शिकार, अवैध व्यापार रोखणे मोठे आव्हान - यादव तरटे

नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मत राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...

देवगडात एकाच दिवशी सहा कासवे सापडली, जाळ्यात अडकल्याने चार जखमी - Marathi News | Six turtles were found in Devgad on the same day, four injured after being caught in a trap | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगडात एकाच दिवशी सहा कासवे सापडली, जाळ्यात अडकल्याने चार जखमी

देवगड बीच, तारामुंबरी व कुणकेश्वर या ठिकाणी एकाच दिवशी सहा कासवे सापडली आहेत. यातील चार कासवे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

देवरूखात आढळले नीलपर्ण जातीचे फुलपाखरू - Marathi News | Blueberry butterfly found in Devrukha | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवरूखात आढळले नीलपर्ण जातीचे फुलपाखरू

रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील निसर्गप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे यांनी घराजवळ खास फुलपाखरांसाठी तयार केलेल्या खास उद्यानात नीलपर्ण जातीचे फुलपाखरू आढळून आले आहे. याचं शास्त्रीय नाव सह्याद्री ब्लू ऑकलिफ असे आहे. ...

कुत्र्याच्या अंगावर घातली मोटार, युवकावर गुन्हा : नागाळा पार्कमधील घटना - Marathi News | Motor vehicle hit by dog, crime against youth: Incident at Nagala Park | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुत्र्याच्या अंगावर घातली मोटार, युवकावर गुन्हा : नागाळा पार्कमधील घटना

रस्त्याकडेला झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर मोटार घालून त्याला जखमी केल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यात युवकावर तक्रार दाखल झाली. ही घटना नागाळा पार्क येथे घडली. त्यानुसार ऋषिकेश दीक्षित या संशयितावर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. ...