लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव, मराठी बातम्या

Wildlife, Latest Marathi News

दारणाकाठ : पळसे गावात पहाटे बिबट्याचा बछडा जेरबंद - Marathi News | Early morning leopards arrested in Palse village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारणाकाठ : पळसे गावात पहाटे बिबट्याचा बछडा जेरबंद

सकाळी जेव्हा शेतकऱ्यांना बिबट्याच्या डरकाळ्या व गुरगुरण्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी पिंज-याजवळ जाऊन बघितले असता त्यामध्ये बिबट्या असल्याचे लक्षात आले ...

राज्याच्या मानद वन्यजीव रक्षकांचा कार्यकाळ संपला - Marathi News | The term of the state's honorary Wild Life Warden is over | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्याच्या मानद वन्यजीव रक्षकांचा कार्यकाळ संपला

एकूण ३५ मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती केली गेली होती. या सर्व मानद वन्यजीव रक्षकांचा तीन वर्षांचा कार्यकाळ आता मागील २९ जूनला पुर्ण झाला आहे. ...

मादी मिळविण्याच्या झटापटीत काळवीट अडकले ‘इथे’... - Marathi News | The antelope got stuck in the struggle to get the female ... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मादी मिळविण्याच्या झटापटीत काळवीट अडकले ‘इथे’...

मादी मिळविण्याच्या प्रयत्नात उद्भवलेल्या दोन काळविटांच्या संघर्षात एक काळवीट चक्क चिखलात गाडले गेले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन त्या काळविटाला चिखलातून बाहेर काढले. ...

अखेर मादी बिबट आलीच नाही; चारही पिले गोरेवाडा प्रकल्पाकडे हस्तांतरीत - Marathi News | Leopard cubs handedover to Gorewada project | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर मादी बिबट आलीच नाही; चारही पिले गोरेवाडा प्रकल्पाकडे हस्तांतरीत

बिबट्याची चार बछडी आज गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्पाकडे हस्तांतरीत करण्यात आली, अशी माहिती उपवनसंरक्षक वि.ग. माने यांनी दिली. ...

देवघरात दडून बसली होती चार फूट लांबीची घोरपड - Marathi News | A four-foot-long scorpion was sitting in the temple | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देवघरात दडून बसली होती चार फूट लांबीची घोरपड

स्थानिक कठोरा नाकानजीकच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहाजवळी ऐका देवघरात चार फूट लांबीची घोरपड दडून बसल्याचे दृष्टीस पडली. जीवनरक्षा संस्थेद्वारा तिला पकडून पोहरा जंगलात सोडण्यात आले. ...

नागापूर फाटा : वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | Leopard killed in vehicle collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागापूर फाटा : वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

मागील तीन वर्षांमध्ये सुमारे अर्धा डझन बिबटे येवला परिक्षेत्रांतर्गत वाहनांच्या धडकेत ठार झाले आहेत.​​​​​​​ ...

सामनगावचा बिबट्या बोरिवलीला रवाना - Marathi News | Leopard from Samangaon sent to Borivali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामनगावचा बिबट्या बोरिवलीला रवाना

या पंधरवड्यात दारणाकाठावरून दुसरा बिबट्या या उद्यानात पोहचला. तुर्तास या दोन्ही बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. ...

 बोथाच्या जंगलात अस्वल दर्शन - Marathi News | Bear sightings in the forest of Botha | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : बोथाच्या जंगलात अस्वल दर्शन

स्त्याच्या कडेला एक अस्वल मुक्तसंचार करताना दिसून आले. ...