लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

छापे टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला; घटनास्थळावरून पळ काढावा लागला! - Marathi News | Enforcement Directorate team attacked amid raids at TMC leader's house in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छापे टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला; घटनास्थळावरून पळ काढावा लागला!

ईडीचे अधिकारी निमलष्करी दलांसह अधिकारी कथित रेशन वितरण घोटाळ्याच्या संदर्भात छापे टाकण्यासाठी गेले होते. ...

प. बंगालमध्ये TMC नेत्याच्या घरी धाड टाकायला गेलेल्या ED पथकावर २०० जणांचा हल्ला - Marathi News | 200 men attack ED team raiding TMC leader's house in west Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमध्ये TMC नेत्याच्या घरी धाड टाकायला गेलेल्या ED पथकावर २०० जणांचा हल्ला

रेशन घोटाळ्याप्रकरणी बंगालच्या मंत्री ज्योतिप्रिया मलिक यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले होते. ...

"आम्ही भीक मागितली नाही..."; INDIA आघाडीत जागावाटपावरुन काँग्रेस ममतांवर भडकली - Marathi News | "We didn't beg..." Congress angry over seat allocation In INDIA alliance, Target Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही भीक मागितली नाही..."; INDIA आघाडीत जागावाटपावरुन काँग्रेस ममतांवर भडकली

तृणमूल काँग्रेसने (TMC) पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला केवळ दोन लोकसभेच्या जागा लढवण्यासाठी देण्याचा प्रयत्न केला आहे. ...

तरुणी रिप्लाय देईना, पठ्ठ्याने थेट कॉलेजच्या लेटरहेडवरच लिहिलं लव्ह लेटर; पुढे घडलं असं काही... - Marathi News | shocking young man wrote a love letter directly on the college letterhead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणी रिप्लाय देईना, पठ्ठ्याने थेट कॉलेजच्या लेटरहेडवरच लिहिलं लव्ह लेटर; पुढे घडलं असं काही...

तरुणाने लिहिलेल्या लेटरवर कॉलेजच्या मुख्याध्यापकांचीही सही होती. त्यामुळे कॉलेज प्रशासन अडचणीत आले. ...

भाजपचे मिशन बंगाल; गृहमंत्री अमित शाह अन् पक्षाध्यक्ष जेपी नड्डा अचानक बंगाल दौऱ्यावर - Marathi News | BJP's Mission Bengal; Home Minister Amit Shah and party president JP Nadda on a sudden visit to Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे मिशन बंगाल; गृहमंत्री अमित शाह अन् पक्षाध्यक्ष जेपी नड्डा अचानक बंगाल दौऱ्यावर

BJP West Bengal Lok Sabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत बंगालमधील 35+ जागा जिंकण्याचे भापचे लक्ष्य आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये 24 तासांत 10 मुलांचा मृत्यू; रुग्णालयात खळबळ, डॉक्टरांनी सांगितलं कारण - Marathi News | 9 newborn babies and one 2 year old child died in murshidabad medical college in bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये 24 तासांत 10 मुलांचा मृत्यू; रुग्णालयात खळबळ, डॉक्टरांनी सांगितलं कारण

गेल्या 24 तासांत 9 नवजात बाळांचा आणि 2 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

अयोध्या वारी! १४०० किमी मार्ग, ९० दिवसांचा वेळ; हनुमंतांची साथ अन् श्रीराम दर्शनाची आस - Marathi News | west bengal ram devotee started foot travel to ayodhya to visit ram mandir 1400 km long journey from murshidabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या वारी! १४०० किमी मार्ग, ९० दिवसांचा वेळ; हनुमंतांची साथ अन् श्रीराम दर्शनाची आस

Ram Mandir Ayodhya Wari: प. बंगालमधील अराजकता दूर व्हावी. देशात रामराज्याची पुन्हा स्थापना व्हावी, यासाठी एक व्यक्ती बहरामपूर येथून अयोध्येला पायी निघाली आहे. ...

'ममता चोर' लिहिलेले टी-शर्ट घालून भाजप आमदारांची निदर्शने; एफआयआर दाखल   - Marathi News | fir against suvendu adhikari for wearing mamata chor written t-shirt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ममता चोर' लिहिलेले टी-शर्ट घालून भाजप आमदारांची निदर्शने; एफआयआर दाखल  

पश्चिम बंगालमध्ये सोमवारी विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या काही आमदारांनी जोरदार निदर्शने केली. ...