लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत गोंधळ; राहुल गांधींच्या कारवर दगडफेक, थोडक्यात बचावले - Marathi News | Congress Bharat Jodo Nyay Yatra Chaos in bharat jodo yatra; Stones pelted on Rahul Gandhi's car, luckily no injuries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत गोंधळ; राहुल गांधींच्या कारवर दगडफेक, थोडक्यात बचावले

भारत जोडो न्याय यात्रा बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये जात असताना ही घटना घडली. ...

धावत्या बसमध्ये ड्रायव्हरला 'हार्ट अ‍ॅटॅक', मृत्यू समोर असतानाही 65 प्रवाशांचा जीव वाचवला - Marathi News | Driver 'Heart Attack' in Running Bus Saves Lives of 65 Passengers Despite Facing Death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धावत्या बसमध्ये ड्रायव्हरला 'हार्ट अ‍ॅटॅक', मृत्यू समोर असतानाही 65 प्रवाशांचा जीव वाचवला

विशेष म्हणजे, या बसमध्ये सर्व भाविक होते. ...

सुवेंदूंची जीभ घसरली, रागाच्या भरात कॅमेऱ्यासमोरच राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरले! अन्... - Marathi News | Suvendu's tongue slips, he uses abusive language about Rahul Gandhi in front of the camera in anger in vest bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुवेंदूंची जीभ घसरली, रागाच्या भरात कॅमेऱ्यासमोरच राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरले! अन्...

शुभेंदू अधिकारी बोलण्याच्या ओघात एवढे उत्तेजित झाले की त्यांनी कॅमेऱ्या समोरच राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरले. ...

"मी गॅरंटी देतोय, येत्या 7 दिवसांत CAA लागू होईल", केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा - Marathi News | CAA to come in force in next one week, says BJP leader Shantanu Thakur on CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी गॅरंटी देतोय, येत्या 7 दिवसांत CAA लागू होईल", केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा

दक्षिण 24 परगणा येथील काकद्वीप येथे एका जाहीर सभेत शंतनू ठाकूर बोलत होते. ...

आणखी एका राज्यात INDIA आघाडीला धक्का; केजरीवाल म्हणाले, "स्वबळावर निवडणूक लढवणार" - Marathi News | arvind kejriwal aap contest haryana assembly election alone india alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीला धक्का; केजरीवाल म्हणाले, "स्वबळावर निवडणूक लढवणार"

अरविंद केजरीवाल यांच्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...

'ममता दीदी पंतप्रधान...', राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत TMC समर्थकांनी दाखवले पोस्टर - Marathi News | 'Mamata Didi Will Be Prime Minister', posters displayed by TMC supporters during Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ममता दीदी पंतप्रधान...', राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत TMC समर्थकांनी दाखवले पोस्टर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे. ...

ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारला दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम, म्हणाल्या... - Marathi News | west bengal cm mamata benerjee gives seven days ultimatum to central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारला दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम, म्हणाल्या...

Mamata Benerjee : ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला खुले आव्हान दिले आहे. ...

'अधीर रंजन चौधरी...', TMC ने सांगितले बंगालमध्ये जागावाटपाचा निर्णय न होण्याचे कारण - Marathi News | TMC On Congress: 'Adhir Ranjan Choudhary...', TMC Says Reason for No Seat Allocation in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अधीर रंजन चौधरी...', TMC ने सांगितले बंगालमध्ये जागावाटपाचा निर्णय न होण्याचे कारण

TMC On Congress: टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांचा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर गंभीर आरोप. ...