लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

अग्रलेख - रुणू ते अर्पिता व्हाया पूजा, 25 वर्षांपूर्वीच्या घोटाळ्याची आठवण - Marathi News | Foreword - Runu to Arpita mukharjee via Pooja, recalling the scandal 25 years ago telecom scam | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख - रुणू ते अर्पिता व्हाया पूजा, 25 वर्षांपूर्वीच्या घोटाळ्याची आठवण

आधीच्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री असताना शिक्षकांच्या नेमणुकीत कोट्यवधींची माया कमावल्याच्या प्रकरणात त्यांना अटक झाली आहे ...

Arpita Mukherjee : बापरे! मोडकळीस आलेल्या घरात राहते 'कॅश क्वीन'ची आई; अर्पिता मुखर्जीच्या पैशांची माहितीच नाही - Marathi News | cash queen Arpita Mukherjee mother living poverty dont talk about daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! मोडकळीस आलेल्या घरात राहते 'कॅश क्वीन'ची आई; अर्पिता मुखर्जीच्या पैशांची माहितीच नाही

Arpita Mukherjee : अर्पिता मुखर्जीच्या आईला आपल्या लेकीकडे किती पैसा आहे याची कल्पनाच नसल्याचं आता समोर आलं आहे.  ...

काही जणांनी रचलेल्या कारस्थानाचा मी बळी : पार्थ चॅटर्जी - Marathi News | I am a victim of a conspiracy by a few : Partha Chatterjee | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काही जणांनी रचलेल्या कारस्थानाचा मी बळी : पार्थ चॅटर्जी

त्यांच्या तिसऱ्या फ्लॅटमधून कोणत्या गोष्टी ईडीने जप्त केल्या, याचा तपशील उपलब्ध झालेला नाही.  ...

घरात रोख आणि सोनं ठेवण्याची लिमिट किती? कधी होऊ शकते कारवाई? जाणून घ्या नियम... - Marathi News | What is the limit for keeping cash and gold at home? When will the confiscation come? Know the rules... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :घरात रोख आणि सोनं ठेवण्याची लिमिट किती? कधी होऊ शकते कारवाई? जाणून घ्या नियम...

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीच्या घरातून आतापर्यंत 50 कोटींहून अधिक रोख आणि 5 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. ...

ED कडून ४ वर्षात ६७,००० कोटींची जप्ती, इतकी रक्कम आणि पॉपर्टीचं ED काय करते? समोर आली मोठी माहिती! - Marathi News | arpita mukherjee cash amount What happens when ed seized gold and property 67000 crore seized by ED in 4 years | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ED कडून ४ वर्षात ६७,००० कोटींची जप्ती, इतकी रक्कम आणि पॉपर्टीचं ED काय करते? समोर आली मोठी माहिती!

Enforcement Directorate: ईडीनं कारवाई केलेल्या हायप्रोफाइल प्रकरणांपैकी सध्या पश्चिम बंगालचं पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी प्रकरण चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५० कोटींची रोकड आणि ५ किलो सोनं ईडीनं जप्त केलं आहे. जप्त केलेली ...

बापरे! 3 किलो सोन्याच्या विटा, 6 सोन्याच्या बांगड्या... पहा अर्पिता मुखर्जीच्या खजिन्यात आतापर्यंत काय सापडलं? - Marathi News | 3 kg gold bricks, 6 gold bangles... See what has been found in Arpita Mukherjee's treasure so far? | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बापरे! 3 किलो सोन्याच्या विटा, 6 सोन्याच्या बांगड्या... पहा अर्पिता मुखर्जीच्या खजिन्यात आतापर्यंत काय सापडलं?

Arpita Mukharjee : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अर्पिता मुखर्जीच्या अपार्टमेंटमधून 27.90 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. मुखर्जी ही अटक करण्यात आलेले पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय मानली जात आहे. ...

West Bengal SSC Scam: 'हा एक मोठा खेळ'; शिक्षक भरती घोटाळ्याबाबत ममता बॅनर्जींनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | West Bengal SSC Scam: 'It is a Big Game'; West Bengal CM Mamata Banerjee reacts on teacher recruitment scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा एक मोठा खेळ'; शिक्षक भरती घोटाळ्याबाबत ममता बॅनर्जींनी दिली प्रतिक्रिया

पश्चिम बंगालशी संबंधित शिक्षक भरती घोटाळ्यात पार्थ चॅटर्जी यांचे नाव आल्यानंतर त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आले आहे. ...

पार्थ चॅटर्जींची मंत्रीपदावरून हकालपट्टी, घोटाळ्यात नाव आल्यानंतर ममता बॅनर्जींची कारवाई! - Marathi News | West Bengal SSC scam : Government removes Partha Chatterjee from ministry with immediate effect | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पार्थ चॅटर्जींची मंत्रीपदावरून हकालपट्टी, घोटाळ्यात नाव आल्यानंतर ममता बॅनर्जींची कारवाई!

West Bengal SSC scam : पार्थ चॅटर्जी हे सध्या उद्योगमंत्री होते. ज्यावेळी ते शिक्षणमंत्री होते, त्यावेळी झालेल्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. ...