आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
NIA team attacked in West Bengal: केंद्रीय तपास यंत्रणांच्या पथकावर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यात एनआयएचं एक पथक तपासासाठी आलं असताना जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. ...
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार के. डी. सिंह यांच्यावर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग एक्ट (PMLA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...
Lok Sabha Chunav 2024: रेखा पात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रभू रामचंद्रांचे प्रतीक म्हणत, त्यांचा हात डोक्यावर असल्याने आपल्याला मोठा अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपला लढा कुण्या पक्षाचा नाही, तर बशीरहाटमधील सर्व पीडितांचा लढा ...
Chandra Nath Sinha And ED : पश्चिम बंगालचे कॅबिनेट मंत्री चंद्र नाथ सिन्हा यांच्या निवासस्थानावर ईडीने छापा टाकला असून 40 लाखांची रोकड जप्त केली आहे. ...