फरार गोरखा नेते बिमल गुरंग यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत एनडीएला सोडचिठ्ठी दिल्याची आणि प. बंगाल विधानसभेच्या आगामी निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्याची आणि भाजपविरुद्ध निवडणूक लढविण्याची घोषणा केली. ...
Special Task Force : घरामधून तब्बल 1 कोटी 62 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यासोबतच सोन्याचे दागिने, दोन लॅपटॉप आणि दोन स्मार्टफोन जप्त करण्यात आले आहेत. ...
CAA News : देशात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे हा विषय काहीसा मागे पडला होता. दरम्यान, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट संकेत दिले आहे. ...
West Bengal News : या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हरभजन सिंहने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे. ...
Sangli, west bengal, bjp भाजपा युवा मोर्चाच्या पश्चिम बंगाल येथील रॅलीवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ सांगलीत गुरुवारी निदर्शने करण्यात आली. युवा मोर्चाचे शहरजिल्हाध्यक्ष धीरज सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तृणमुल काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण् ...
पश्चिम बंगालमधीलभाजपा नेते मनीष शुक्ला यांची अज्ञातांनी गोळी मारून हत्या केली होती. राज्यातील उत्तर 24 परगना जिल्ह्यातील टीटागढ पोलीस ठाण्यासमोरच हे हत्याकांड घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. ...