लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

Bihar Assembly Election Results : बिहारनंतर यूपी, बंगालमध्येही ओवैसी खेळ बिघडवणार? 'या' पक्षांना धोक्याची घंटा - Marathi News | Bihar Assembly Election Results: asaduddin owaisi will contest in west bengal and up assembly polls who will get benefit from it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results : बिहारनंतर यूपी, बंगालमध्येही ओवैसी खेळ बिघडवणार? 'या' पक्षांना धोक्याची घंटा

asaduddin owaisi : असदुद्दीन ओवैसी यांच्या 'एआयएमआयएम'ने बिहारमध्ये पाच जागा जिंकून कमाल केली आहे. ...

ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; केली 'ही' महत्त्वाची मागणी - Marathi News | mamata banerjee writes letter to pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; केली 'ही' महत्त्वाची मागणी

Mamata Banerjee And Narendra Modi : ममता बॅनर्जी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलं आहे ...

"हात-पाय तोडून टाकू, नाही तर थेट स्मशानात पाठवू"; भाजपा नेत्याची जाहीर धमकी  - Marathi News | tmc cadres hands legs ribs will be broken says west bengal bjp chief dilip ghosh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हात-पाय तोडून टाकू, नाही तर थेट स्मशानात पाठवू"; भाजपा नेत्याची जाहीर धमकी 

BJP Dilip Ghosh : भाजपा नेत्याने भर सभेत तृणमूलच्या कार्यकर्त्यांना धमकी दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

हत्या की आत्महत्या? एकाच घरातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ  - Marathi News | west bengal 5 members family including were found dead in their house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्या की आत्महत्या? एकाच घरातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ 

Crime News : घरामध्ये पाच जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  ...

‘या’ राज्यात ११ नोव्हेंबरपासून लोकल सेवा सुरु; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा, मुंबईकर मात्र प्रतिक्षेत - Marathi News | Railways will resume suburban services in West Bengal from 11th November, Mumbai Local on Waiting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘या’ राज्यात ११ नोव्हेंबरपासून लोकल सेवा सुरु; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा, मुंबईकर मात्र प्रतिक्षेत

West Bengal Local Train Update News: रेल्वे स्थानकांवर गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल असे रेल्वेने स्पष्टपणे सांगितले आहे. ...

West Bengal Election 2021: बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार होणार का?; सौरव दादानं भाजपला स्पष्टच सांगितलं - Marathi News | West Bengal Election 2021 not interested in joining politics or campaigning sourav ganguly informs bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election 2021: बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार होणार का?; सौरव दादानं भाजपला स्पष्टच सांगितलं

West Bengal Election 2020: भाजपकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू; सत्ता मिळवण्यासाठी ताकद पणाला ...

पश्चिम बंगाल भाजपमध्ये फेरबदल; विजयवर्गीय यांचे छाटले पंख - Marathi News | Reshuffle in West Bengal BJP; Trimmed wings of Kailash Vijayvargiya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगाल भाजपमध्ये फेरबदल; विजयवर्गीय यांचे छाटले पंख

BJP west Bengal : विजयवर्गीय यांना प. बंगालऐवजी मध्यप्रदेशात अधिक लक्ष देण्यास सांगितले आहे. या फेरबदलासोबत केंद्रीय नेतृत्वाने प. बंगाल प्रदेश भाजपची सूत्रे हाती घेतल्याचे संकेत  दिसतात. ...

1989 चे परवानगी बाबतचे आदेश रद्द, CBI चौकशीसाठी आता राज्य सरकारची पूर्व संमती घेणे आवश्यक - Marathi News | Revoking the 1989 permission order, the CBI inquiry now requires the prior consent of the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :1989 चे परवानगी बाबतचे आदेश रद्द, CBI चौकशीसाठी आता राज्य सरकारची पूर्व संमती घेणे आवश्यक

Anil Deshmukh : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केले स्पष्ट  ...