लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

पश्चिम बंगालमध्ये ईडीचा मोठा छापा; जप्त केलेल्या नोटांचा ढीग पाहून व्हाल थक्क! - Marathi News | west bengal ssc recruitment scam ed is carrying out search operations in west bengal primary education board case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये ईडीचा मोठा छापा; जप्त केलेल्या नोटांचा ढीग पाहून व्हाल थक्क!

ED Raids: छापेमारीत अनेक आपत्तीजनक दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. ...

ED Raids West Bengal: पश्चिम बंगालमध्ये ईडीची छापेमारी; नोटांचा ढिग पाहून थक्क व्हाल... - Marathi News | West Bengal SSC Recruitment Scam: ED Raids West Bengal, more than 20 crore seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये ईडीची छापेमारी; नोटांचा ढिग पाहून थक्क व्हाल...

ED Raids West Bengal: पश्चिम बंगालमधील एसएससी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज छापे टाकले. यादरम्यान कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ...

ममता बॅनर्जींची भविष्यवाणी! 2024 मध्ये भाजप सत्तेत येणार नाही; सांगितलं- कोण बनवणार सरकार - Marathi News | west bengal Mamata banerjee says bjp will lost 2024 lok sabha election predicts who make government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींची भविष्यवाणी! 2024 मध्ये भाजप सत्तेत येणार नाही; सांगितलं- कोण बनवणार सरकार

"ममता म्हणाल्या, "2024 च्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजपला केंद्रातील सत्तेतून पाय उतार करेल. भाजपने देशातील संस्था उद्ध्वस्त केल्या आहेत." ...

ममता आदिवासी विरोधी; राष्ट्रपती पदाच्या निवडणूक ‘संग्रामात’ पश्चिम बंगालमध्ये भाजपची पोस्टरबाजी - Marathi News | Presidential election BJP calls mamata banerjee is anti tribal puts posters in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता आदिवासी विरोधी; राष्ट्रपती पदाच्या निवडणूक ‘संग्रामात’ पश्चिम बंगालमध्ये भाजपची पोस्टरबाजी

"ममता बॅनर्जी आदिवासी समाजातील उमेदवाराचे समर्थन न करता, दुसऱ्याचेच समर्थन करत आहे. त्या आदिवासी समाजाच्या जवळ येण्यास कचरत आहेत. ही भिन्नता होती आणि राहील ही." ...

Video: जगातील सर्वात वयस्कर 'राजा' वाघाचा मृत्यू; २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | The world's oldest 'royal bengal tiger' raja is passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वात वयस्कर 'राजा' वाघाचा मृत्यू; २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रॉयल बंगाल टायगर 'राजा'चे वय २६ वर्षे १० महिने आणि १८ दिवस एवढे होते. ...

विचित्र आजाराने बंगालमध्ये दहशत, सिलिगुडीमध्ये सापडले १०० रुग्ण, खबरदारीचा इशारा जारी    - Marathi News | Panic in Bengal due to acid fly infection, 100 patients found in Siliguri, warning issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विचित्र आजाराने बंगालमध्ये दहशत, सिलिगुडीमध्ये सापडले १०० रुग्ण, खबरदारीचा इशारा जारी   

Acid Fly Infection: विषारी माशी अ‍ॅसिड फ्लाय किंवा नैरोबी फ्लायच्या संसर्गामुळे उत्तर बंगालमधील अनेक भागात दहशत निर्माण झाली आहे. दार्जिलिंग जिल्हा प्रशासनाने या धोकादायक माशीपासून बचाव करण्यासाठी एक अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. ...

महुआ मोइत्रांविरोधात भाजपकडून तक्रार, माँ कालीबाबत केलेल्या वक्तव्यासाठी केली अटकेची मागणी - Marathi News | BJP lodges complaint against MP Mahua Moitra, demands arrest for statement made about Maa Kaali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोइत्रांविरोधात भाजपकडून तक्रार, माँ कालीबाबत केलेल्या वक्तव्यासाठी केली अटकेची मागणी

Kaali Documentary : टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांना तात्काळ अटक करण्यासाठी भाजपनं तक्रार दाखल केली आहे. ...

भारतीय क्रिकेटपटूने साजरा केला 'चार पायांच्या मुलाचा' वाढदिवस; तुम्ही फोटो पाहिलेत? - Marathi News | Indian Cricketer Manoj Tiwari celebrated his dog birthday with wife viral pictures on Instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटपटूने साजरा केला 'चार पायांच्या मुलाचा' वाढदिवस; तुम्ही फोटो पाहिलेत?

मनोज तिवारी मैदानातील रोमँटिक अंदाजामुळे नुकताच चर्चेत आला होता ...