अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
नाश्त्यासाठी विविध पदार्थ करता येतात. पण सकाळची घाईची वेळ आणि पोषणाची आत्यंतिक गरज लक्षात घेऊन आहारतज्ज्ञ सकाळच्या नाश्त्याला ओट्स, ओट्सचे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. ...
Weight loss Tips: वजन कमी करायचंय? मग लो कार्ब्स डाएट (Low carbs Diet) सुरू करा. कार्बाेहायड्रेट्सचा इनटेक कमी करा.. असं सांगितलं जातं.. कार्ब्समुळे नेमका वजनावर परिणाम होतो का? कसा होतो किंवा होत नाही? या सगळ्याबाबतची ही सविस्तर माहिती... ...
Best food for weight loss : . मूग डाळ, तूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळ यासारख्या अनेक प्रकारच्या डाळी आहेत, ज्या प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत. पण तरीही प्रश्न पडतो की डाळ भात की चपाती? ...
Weight Loss Tips : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, वजन आणि चरबी कमी करण्यासाठी सायकल चालवल्याने फायदा होतो. सायकल चालवल्याने मेटाबॉलिक रेट वाढतो, मासंपेशी मजबूत होता आणि बॉडी फॅट कमी होतं. ...
शिल्पा शेट्टी म्हणते रोजच्या जेवणाच्या ताटात इंद्रधनुष्य अवतरले तर जेवण करुन आनंद आणि आरोग्य दोन्ही मिळणारच! रेन्बो डिशचं आहारातील महत्त्व काय सांगतं? ...
Best Time To Drink Water To Lose Weight : वजन कमी करण्यादरम्यान जर योग्य वेळेवर पाणी प्यायलात तर बराच फायदा मिळेल. चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ काय असते? ...