लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
Dasra 2022 : ९ दिवसांचे उपवास सोडताना लक्षात ठेवा १० गोष्टी, तज्ज्ञ सांगतात, कसा असावा दसऱ्याचा आहार... - Marathi News | Important Diet Tips How to Break Navratri Fasting : 10 things to remember while breaking the 9-day fast, experts say, how Dussehra diet should be... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Dasra 2022 : ९ दिवसांचे उपवास सोडताना लक्षात ठेवा १० गोष्टी, तज्ज्ञ सांगतात, कसा असावा दसऱ्याचा आहार...

Important Diet Tips How to Break Navratri Fasting : ९ दिवसांचे ठिक आहे पण हा उपवास सोडताना काय काळजी घ्यायची हे लक्षात घ्यायला हवे. ...

मुगडाळ वाटते साधी पण आहे प्रोटीन्सचा खजिना, पण नेमकी खायची कशी? ही घ्या योग्य पद्धत - Marathi News | Moong dal is the best source of protein, How to use moong dal for getting protein? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुगडाळ वाटते साधी पण आहे प्रोटीन्सचा खजिना, पण नेमकी खायची कशी? ही घ्या योग्य पद्धत

Benefits of Moong Dal: प्रोटीन शेक, प्रोटीन पावडर यासाठी आपण मार्केटमध्ये बरीच शोधाशोध करतो. पण भरपूर प्रोटीन देणारा एक उत्तम पदार्थ आपल्या घरातच आहे, हे मात्र आपण विसरून जातो. ...

Healthy Food Options : रक्ताच्या नसा साफ करून शरीर निरोगी ठेवतात ६ फळं; रोज खा, हार्ट अटॅकचा टळेल धोका - Marathi News | Healthy Food Options : According to doctor include these 6 fruits in your diet make your heart strong and reduce heart attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : रक्ताच्या नसा साफ करून शरीर निरोगी ठेवतात ६ फळं; रोज खा, हार्ट अटॅकचा टळेल धोका

Healthy Food Options : फळांच्या सेवनाने हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. ...

नवरात्र स्पेशल फूड : लालचुटूक डाळिंब रोज खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, तज्ज्ञ सांगतात डाळिंबच आहे खरा फळांचा राजा.. - Marathi News | Navratri Special Food: Benefits of eating pomegranate? Fruit that is important for reducing aging | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल फूड : लालचुटूक डाळिंब रोज खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, तज्ज्ञ सांगतात डाळिंबच आहे खरा फळांचा राजा..

Benefits of Pomegranate: फळांचा राजा कोणता, असं विचारलं तर सगळेच जण अगदी सहज आंबा असं उत्तर देतील. पण तज्ज्ञ सांगतात फळांचा खरा राजा आहे डाळिंब. वाचा असं का म्हणतात? ...

दुधासोबत या पदार्थाच सेवन कराल तर वेगाने कमी होईल वजन, फायदे वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Benefits of consuming jaggery and milk together | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दुधासोबत या पदार्थाच सेवन कराल तर वेगाने कमी होईल वजन, फायदे वाचून व्हाल अवाक्

Health Tips : गुळातील सुक्रोज, ग्लूकोज, आयर्न आणि खनिज आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतात. ...

नवरात्र स्पेशल पदार्थ: खूप अशक्तपणा वाटतो? अंगात ताकदच नाही? खा सातूचे पीठ- फायदे ५ - Marathi News | Navratri Special Food: Benefits of eating Satuche pith, Food that helps to recover your health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल पदार्थ: खूप अशक्तपणा वाटतो? अंगात ताकदच नाही? खा सातूचे पीठ- फायदे ५

Benefits of Eating Satuche Pith: प्रत्येक महिलेने नियमितपणे खायलाच पाहिजे, असा आणखी एक आरोग्यदायी पदार्थ- सातूचे पीठ ...

वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी कसा नाश्ता करावा? - Marathi News | Health Tips : What healthy and complete breakfast | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी कसा नाश्ता करावा?

Health Tips : प्रत्येकाला रोज हेवी आणि हेल्दी ब्रेकफास्टची गरज असते. तुम्हाला हेवी तर कळालं असेल पण हेल्दीबाबत कन्फ्यूज झाले असाल.  ...

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी घरीच तयार करा हे खास ड्रिंक, मग बघा कमाल! - Marathi News | Cumin water as weight loss drink flat tummy belly fat burning tips | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोटावरील चरबी कमी करण्यासाठी घरीच तयार करा हे खास ड्रिंक, मग बघा कमाल!

Cumin Water as Weight Loss Drink: एक असं खास ड्रिंक आहेत ज्यामुळे तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. हे पेय तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने तयार करू शकता. ...