लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वजन कमी करण्यासाठी 'ही' आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ; जाणून घ्या - Marathi News | What is the right lunchtime for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी 'ही' आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ; जाणून घ्या

आरोग्य जपण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी योग्वेळी हेल्दी पदार्थांचं सेवन करणं अत्यंत आवश्यक असतं. खासकरून ज्या व्यक्ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा त्यासाठी डाएट फॉलो करत असतील त्यांनी या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक ठरतं. ...

वजन नियंत्रित करणं महिलांसाठी का असतं अधिक आव्हानात्मक? - Marathi News | Why women are more difficult to control weight, know reason | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन नियंत्रित करणं महिलांसाठी का असतं अधिक आव्हानात्मक?

अनेक अशा महिलांना तुम्ही पाहिलं असेल ज्या नेहमी वर्कआउट करून किंवा डाएट करूनही त्यांचं वजन कमी करण्यात यशस्वी होत नाहीत. ...

दोन वर्ष, ना जिम ना डॉक्टर, तरी या मुलाने कमी केलं ५२ किलो वजन! - Marathi News | This 18 year old boy lost 52 kg just by walking to and from school every day | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दोन वर्ष, ना जिम ना डॉक्टर, तरी या मुलाने कमी केलं ५२ किलो वजन!

वजन कमी करायचं म्हटलं की, एक्सरसाइज आणि डायटिशिअनचा सल्ला याशिवाय वजन कमी केलं जाऊ शकत नाही असा एक समज अनेकांमध्ये असतो. ...

लो-कार्ब डाएटने येऊ शकतं अकाली वृद्धत्व, जाणून घ्या सत्य - Marathi News | An extreme low carb diet may speed ageing and early death | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लो-कार्ब डाएटने येऊ शकतं अकाली वृद्धत्व, जाणून घ्या सत्य

लो-कार्बोहायड्रेटचं अधिक सेवन करण्याचा ट्रेन्ड अलिकडे वेगाने वाडत आहे. वजन कमी करण्यासाठी लो-कार्ब डाएट सर्वात जास्त केली जाते. ...

उन्हाळ्यात कमी करायचंय वजन?; लस्सीमध्ये 'या' पदार्थांचा समावेश करा! - Marathi News | To reduce weight in the summer mix these special things in buttermilk or lassi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उन्हाळ्यात कमी करायचंय वजन?; लस्सीमध्ये 'या' पदार्थांचा समावेश करा!

वजन कमी करणाऱ्यांसाठी उन्हाळा अगदी फायदेशीर समजला जातो. या वातावरणामध्ये दिवस मोठा असून सुर्योदय लवकर होत असून संध्याकाळी उशिरा मावळतो. त्यामुळे तुम्ही जिम आणि वर्कआउट करण्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळ निवडू शकता. ...

वजन कमी करायचं असेल तर वेलची ठरते फायदेशीर, कशी ते जाणून घ्या! - Marathi News | To lose weight chew everyday 3 cardamom | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करायचं असेल तर वेलची ठरते फायदेशीर, कशी ते जाणून घ्या!

काही वेगळ्या उपायांनाही वजन कमी करण्यास मदत मिळते. यातील एक उपाय म्हणजे वेलची. ...

वजन कमी करण्यासाठी आंबा आणि दह्याचे एकत्र करा सेवन - Marathi News | Lifestyle eat mango and curd together to lose weight | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करण्यासाठी आंबा आणि दह्याचे एकत्र करा सेवन

हैराण करणाऱ्या उकाड्यामुळे उन्हाळा नकोसा वाटला तरिही आंब्यांच्या सीझनमुळे तो हवाहवासादेखील वाटतो. आंबा चवीला उत्तम असतोच, पण तो आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. ...

वजन घटवायचंय?; मग 'हे' 5 शाकाहारी पदार्थ खा! - Marathi News | To lose weight eat these 5 vegetarian meals | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन घटवायचंय?; मग 'हे' 5 शाकाहारी पदार्थ खा!

सध्या लोक संतुलित आणि पौष्टिक आहारापासून दूर जात असून जंक फूडकडे अधिक आकर्षित होताना दिसत आहेत. यामुळेच अनेकांना वाढणाऱ्या वजनाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...