अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
तुम्ही नेहमीच लोकांना हे सांगताना ऐकलं असेल की, जर तुम्ही वजन करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही कार्बोहायड्रेट्सपासून दूर रहा किंवा फार कमी प्रमाणात सेवन करा. ...
अनियमित जीवनशैली आणि चुकीचा आहार यांमुळे लठ्ठपणाचा प्रत्येकालाच सामना करावा लागत आहे. अशातच प्रत्येकालाच आपलं वजन कमी करायचं असतं पण वजन कमी करणं पाहायला गेलं तर सोपी गोष्ट नाही. ...
तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय का? किंवा वजन कमी करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर करताय का? अनेकदा वजन कमी करण्यासाठी अथक प्रयत्न करूनही काहीही फायदा होत नाही. ...
वजन कमी करत असणाऱ्या लोकांपुढे एक प्रश्न नेहमीच असतो तो म्हणजे, आपम जी एक्सरसाइज करतोय ती खरचं आपल्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतेय का? ...
तुमच्या वाढलेल्या वजनामुळे एखादा फेवरेट ड्रेस घट्ट होतोय का? किंवा एखाद्या जवळच्या लग्नामध्ये फ्लॅट टमीसोबतच फ्लॉन्ट करायचंय? या सर्व गोष्टींसाठी आपल्याला आपल्या डाएटमध्ये ग्रीन टीचा समावेश करावा लागेल. ...
वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या कठिण एक्सरसाइज, डायटिंग आणि योगा करतात. या कठिण उपायांच्या नादात आणि वजन कमी करण्याच्या टेंशनमध्ये अनेकजण सोपे उपायही विसरून जातात. ...
जेव्हा एखादा वेट लॉस डाएट प्लान करण्यात येतो. त्यावेळी त्यामध्ये इम्युनिटी वाढविण्यारे खाद्यपदार्थांचा समावेश करणं आवश्यक असतं. कारण इम्युनिटी म्हणजेच शरीराची रोगप्रतिकार शक्ती जेवढी मजबुत असते, ...