लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वजन कमी करण्यासाठी खूप गरम पाणी पिता का? होऊ शकतात या गंभीर समस्या... - Marathi News | Drinking too much hot water may cause these diseases, you must know this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वजन कमी करण्यासाठी खूप गरम पाणी पिता का? होऊ शकतात या गंभीर समस्या...

Hot Water Drinking Harm: जास्त गरम किंवा जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्याने तुम्हाला गंभीर समस्या होऊ शकतात. जाणून घ्या की, जास्त प्रमाणात गरम पाणी पिणं तुमच्यासाठी कशाप्रकारे घातक ठरू शकतं.  ...

शांत झोप लागतच नाही? प्या झोपेचा चहा! 'स्लीप टी' चे ५ जबरदस्त फायदे - Marathi News | Having sleep disorder? Not getting sound sleep? Have sleep tea? What is sleep tea? Benefits of Chamomile Tea | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शांत झोप लागतच नाही? प्या झोपेचा चहा! 'स्लीप टी' चे ५ जबरदस्त फायदे

Benefits of Chamomile Tea: स्लीप टी म्हणजे चहाचा नेमका हा कोणता प्रकार? असा प्रश्न पडतोच... त्याचीच ही सविस्तर माहिती. ...

दही की ताक, कुणी काय खावं आणि काय टाळावं, आयुर्वेदतज्ज्ञ सांगत आहेत दही आणि ताक खाण्याचे ५ नियम - Marathi News | Curd or Buttermilk? Which is more healthy? Who should avoid and who should have curd or buttermilk? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दही की ताक, कुणी काय खावं आणि काय टाळावं, आयुर्वेदतज्ज्ञ सांगत आहेत दही आणि ताक खाण्याचे ५ नियम

Which Is More Beneficial- Curd or Buttermilk: दही आणि ताक सारखंच तर आहे. दोन्हींपैकी काहीही खाल्लं तरी काय फरक पडणार, असं तुम्हालाही वाटत असेल, तर तज्ज्ञांनी याविषयी दिलेला सल्ला एकदा वाचाच. ...

करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी ५ व्यायाम, पोट करा कमी - Marathi News | Kareena Kapoor's fitness trainer Anshuka Parwani giving 5 Yogasana for reducing belly fat  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी ५ व्यायाम, पोट करा कमी

How To Reduce Belly Fat: पोटावरची चरबी कमी कशी करायची. हा अनेकींना पडलेला प्रश्न.. त्याचंच तर खास उत्तर देत आहे अभिनेत्री आलिया भट, करिना कपूर (Alia Bhatt and Kareena Kapoor) यांची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani). ...

वजन कमी करण्यासाठी नाश्त्याआधी किंवा नंतर एक्सरसाइज करावी का? जाणून घ्या योग्य पद्धत.... - Marathi News | Weight Loss Tips : Should you exercise or after breakfast weight loss | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वजन कमी करण्यासाठी नाश्त्याआधी किंवा नंतर एक्सरसाइज करावी का? जाणून घ्या योग्य पद्धत....

Breakfast weight loss : नाश्त्याच्या आधी आणि नंतर एक्सरसाइज करण्याचे काय फायदे आणि नुकसान आहेत. कारण वजन कमी करण्यात नाश्त्याची महत्त्वाची भूमिका असते. ...

डाएट आणि एक्सरसाइज न करताही असं कमी करू शकता तुम्ही वजन, जाणून काही खास उपाय! - Marathi News | Weight Loss Tips : Lose weight while sleeping without dieting and gyming | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डाएट आणि एक्सरसाइज न करताही असं कमी करू शकता तुम्ही वजन, जाणून काही खास उपाय!

Weight Loss Tips : आम्ही तुम्हाला सांगतोय की, अशाही काही पद्धती आहेत ज्याद्वारे काहीही न करता तुम्ही केवळ झोपून वजन कमी करू शकता. विश्वास नाही बसत ना?  ...

कोणत्या फळासोबत काय खावं आणि काय टाळावं? फळं अंगी लागावी असं वाटत असेल तर लक्षात ठेवा हे नियम - Marathi News | Food items that should be eaten together, Best food combinations for health  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणत्या फळासोबत काय खावं आणि काय टाळावं? फळं अंगी लागावी असं वाटत असेल तर लक्षात ठेवा हे नियम

Perfect Food Combinations: फळं तर नेहमीच खातो, पण ते अंगी लागतच नाहीत, असा अनेकांचा अनुभव असतो. असं असेल तर फळं खाताना या काही गोष्टी लक्षात ठेवा.. ...

वजन कमी करायचं तर अजिबात करु नका ५ चुका; तज्ज्ञ सांगतात, वजन तर कमी होणार नाहीच, पण... - Marathi News | Weight loss Tips by Rujuta Divekar 5 Don’ts on Your Journey to Weight Loss : Losing excess weight is stressful; But don't make 5 mistakes, you won't lose weight, but... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं तर अजिबात करु नका ५ चुका; तज्ज्ञ सांगतात, वजन तर कमी होणार नाहीच, पण...

Weight loss Tips by Rujuta Divekar 5 Don’ts on Your Journey to Weight Loss : सगळे करुनही आपले वजन म्हणावे तसे कमी होतेच असे नाही. याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आपली मानसिकता. ...