लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
उंचीनुसार आपलं वजन किती हवं माहितीये? हा पाहा चार्ट; तपासा तुम्ही ओव्हरवेट की अंडरवेट - Marathi News | Know The Height and Weight Chart for Female : Do you know how much weight you want according to your height? Look at this chart; Check whether you are overweight or underweight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उंचीनुसार आपलं वजन किती हवं माहितीये? हा पाहा चार्ट; तपासा तुम्ही ओव्हरवेट की अंडरवेट

Know The Height and Weight Chart for Female : वजन प्रमाणापेक्षा जास्त किंवा खूप कमी असेल तर त्यामुळे आपल्या सौंदर्यातही बाधा येते. ...

डाएट करायचं ठरवता, पण काही दिवसांतच बारगळून जातं? ३ टिप्स, वेटलॉससाठी होईल फायदा - Marathi News | Always planning for weight loss diet but get failed in few days? 3 tips for diet and weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाएट करायचं ठरवता, पण काही दिवसांतच बारगळून जातं? ३ टिप्स, वेटलॉससाठी होईल फायदा

Diet and Weight Loss Tips: तुमचंही असंच होत असेल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा. डाएट प्लॅन व्यवस्थित सुरू राहून वजन कमी होण्यासही फायदा होईल. ...

घाण्याचे तेल खाणे खरेच आरोग्यासाठी फायदेशीर असते का? शुद्ध तेल कसे ओळखावे? - Marathi News | How To Identify original Cold Pressed Oil : Is eating Cold Press oil really beneficial for health? How to identify pure oil? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घाण्याचे तेल खाणे खरेच आरोग्यासाठी फायदेशीर असते का? शुद्ध तेल कसे ओळखावे?

How To Identify original Cold Pressed Oil : घाण्याच्या तेलाचा वापर नेमका कसा करावा? आरोग्यासाठी त्याचा फायदा काय होतो? ...

पोटावरची- हिप्सवरची चरबी वाढली? शिल्पा शेट्टी सांगतेय ३ जबरदस्त व्यायाम, करून बघा - Marathi News | Weight Loss Tips by Shilpa Shetty: 3 exercises that helps to reduce belly fat and fat on the hips region | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरची- हिप्सवरची चरबी वाढली? शिल्पा शेट्टी सांगतेय ३ जबरदस्त व्यायाम, करून बघा

Fitness Tips by Shilpa Shetty: अनेक महिलांच्या बाबतीत हाच प्रॉब्लेम होतो. बाकी शरीर प्रमाणशीर असलं तरी पोटावरची आणि हिप्सवरची चरबी ( how to reduce belly fat and fat on the hips) मात्र वाढतच जाते.. त्यासाठीच व्यायाम सांगतेय शिल्पा शेट्टी. ...

झोपण्यापुर्वी दूध घेणं सर्वांसाठीच फायदेशीर असतं? कुणी घ्यावं- कुणी टाळावं? तज्ज्ञ सांगतात ६ महत्त्वाच्या गोष्टी  - Marathi News | Drinking milk at night before sleep is really good for every one? 6 important tips shared by Ayurveda expert | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोपण्यापुर्वी दूध घेणं सर्वांसाठीच फायदेशीर असतं? कुणी घ्यावं- कुणी टाळावं? तज्ज्ञ सांगतात ६ महत्त्वाच्या गोष्टी 

Drinking Milk at Night Before Sleep: रात्री झोपण्यापुर्वी दूध पिणं सगळ्यांसाठीच योग्य असतं का? जर घ्यायचंच असेल तर झोपण्याच्या किती वेळ आधी घ्यावं? वाचा यासगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर... ...

पोटावरचं एक्स्ट्रा फॅट कमी होऊन स्लिम दिसाल; रोज 'या' बीयांचे पाणी प्या, झरझर घटेल वजन - Marathi News | Weight loss drink for belly fat loss before new year 2023 know how to use chia seeds to lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरचं एक्स्ट्रा फॅट कमी होऊन स्लिम दिसाल; रोज 'या' बीयांचे पाणी प्या, झरझर घटेल वजन

Drink for belly fat loss : बेली फॅट कमी होऊन कंबर पातळ होते वजन कमी करण्यासाठी तुम्ही या बियांचा वापर करू शकता. ...

लग्नसराईत पोटावर अत्याचार झाले? पचनक्रिया चांगली ठेवायची तर खा ३ पदार्थ, आहारतज्ज्ञ सांगतात, फिट राहायचं तर... - Marathi News | 3 Foods that Keep the Digestion Healthy during Wedding Season : Stomach assaulted in marriage ceremony? If you want to keep your digestion healthy, eat 3 foods, dieticians say, if you want to stay fit... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नसराईत पोटावर अत्याचार झाले? पचनक्रिया चांगली ठेवायची तर खा ३ पदार्थ, आहारतज्ज्ञ सांगतात, फिट राहायचं तर...

3 Foods that Keep the Digestion Healthy during Wedding Season : जास्त खाल्ल्याने पोट जड झाल्यासारखे होते तर कधी गॅसेस, अॅसिडीटी यांसारख्या पोटाच्या तक्रारीही सुरू होतात. ...

साईड फॅट म्हणजेच कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी ३ व्यायाम, आठवड्यातून फक्त ३ वेळा करा - Marathi News | Weight Loss Tips: 3 Exercises for reducing side fat or fat on the waist region  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साईड फॅट म्हणजेच कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी ३ व्यायाम, आठवड्यातून फक्त ३ वेळा करा

How To Reduce Side Fat: कंबरेवरची चरबी कशी कमी करावी, त्यासाठी व्यायाम कोणता करायचा या विचारात असाल तर त्यासाठी हे काही व्यायाम एकदा बघून घ्या.. ...