अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
how to lose belly fat with PCOD naturally : how to reduce belly fat in PCOS women : PCOD आणि PCOS चा त्रास असेल तर, पोटाची हट्टी चरबी कमी करण्याचे नेमके घरगुती उपाय काय ते पाहा... ...
Weight Loss Tips: वजन घटविण्यासाठीही तुम्हीही बिनासाखरेचा चहा किंवा कॉफी घेत असाल तर डाॅक्टरांनी दिलेला सल्ला एकदा ऐकायलाच हवा.(benefits of having tea and coffee without sugar) ...
Ajwain cumin water: Fat burn home remedy: Weight loss drinks: आपण देखील सकाळी रिकाम्या पोटी जिरे, ओवा, बडीशेप, मेथीचे पाणी पित असाल तर वेळीच थांबा. ...
Use of Mint or Pudina for Glowing Skin: सौंदर्य आणि फिटनेस या दोन्हीही गोष्टी तुम्हाला साध्य करायच्या असतील तर अगदी आजपासूनच पुढे सांगितलेल्या पुदिन्याचा उपाय करून पाहा..(how to make pudina juice and pudina face pack?) ...
How To Drink Black Coffee For Weight Loss : ब्लॅक कॉफीचा पूर्ण फायदा तेव्हाच मिळतो, जेव्हा ती योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात प्याल. डाएटिशियन तमन्ना दयाल यांच्याकडून जाणून घेऊया की ही साधी दिसणारी ब्लॅक कॉफी शरीरात नेमकी कशी काम करते. ...