लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

हवामानामुळे 'कोकणचा राजा' हवालदिल, उष्णतेच्या लाटेने आंब्याला धोका - Marathi News | Horticulture in Konkan affected by changing climate, Heat wave threatens mangoes | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हवामानामुळे 'कोकणचा राजा' हवालदिल, उष्णतेच्या लाटेने आंब्याला धोका

बागायतदारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार ...

पारा घसरला, गारठा वाढला; नागपूर @ १०.७ - Marathi News | Mercury dropped, temperature decreases; Nagpur @ 10.7 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पारा घसरला, गारठा वाढला; नागपूर @ १०.७

दिवसा उन्हाचे चटके अन् रात्री थंडीचा गारठा ...

ऊन तापू लागले, पारा ३५.८ अंशांवर पोहोचला; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात तापमान वाढणार - Marathi News | The heat began to heat up, the mercury reaching 35.8 degrees; The temperature will rise in the third week of February | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऊन तापू लागले, पारा ३५.८ अंशांवर पोहोचला; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात तापमान वाढणार

Nagpur News फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सूर्य तापू लागला आहे. गेल्या २४ तासात नागपूरचे तापमान २.९ अंशांनी वाढून ३५.८ अंशांवर पोहोचले आहे. ...

पारा वाढला, सोबतीला गारठा अन् हुडहुडीही - Marathi News | In the last 24 hours, the minimum temperature of Nagpur increased by 1.6 degrees to 11 degrees on Sunday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पारा वाढला, सोबतीला गारठा अन् हुडहुडीही

महिनाभरात जवळजवळ गायब झालेली थंडी फेब्रुवारी सुरू हाेताच पुन्हा परतली ...

नागपूर गारठले, पारा ९.४ वर; विदर्भात थंड लाटेची स्थिती - Marathi News | Nagpur chilled, mercury at 9.4; Cold wave conditions in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर गारठले, पारा ९.४ वर; विदर्भात थंड लाटेची स्थिती

Nagpur News शनिवारी नागपूर विदर्भातील सर्वात थंड शहर ठरले. शहराचे किमान तापमान सरासरीपेक्षा ५ अंशाने घसरून ९.४ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. ...

आंब्यासाठी यंदा भरपूर थांबा!, थंडी गायब झाल्याने मोहोर प्रक्रिया थांबण्याचा धोका - Marathi News | A lot of wait for mangoes this year, risk of halting flowering process as cold weather disappears | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंब्यासाठी यंदा भरपूर थांबा!, थंडी गायब झाल्याने मोहोर प्रक्रिया थांबण्याचा धोका

बाजारात हापूसचा तुटवडा भासणार ...

२४ तासांत ४.९ अंशांनी घसरला पारा; वाढली हुडहुडी; गाेंदिया सर्वांत थंड - Marathi News | Mercury plunges 4.9 degrees in 24 hours; increased hood; Gandia is the coldest of all | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२४ तासांत ४.९ अंशांनी घसरला पारा; वाढली हुडहुडी; गाेंदिया सर्वांत थंड

Nagpur News गेल्या २४ तासांत किमान तापमान तब्बल ४.९ अंशांनी खाली घसरला आणि बऱ्याच दिवसांनंतर नागपूरकरांना हुडहुडी जाणवायला लागली. नागपुरात किमान तापमान १२.७ अंश नाेंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा १.७ अंशाने कमी आहे. ...

उत्तरेत जोरदार बर्फवृष्टी, राजस्थानमध्ये गारपिटीमुळे पिके उद्ध्वस्त - Marathi News | Heavy snowfall in north, crops destroyed due to hailstorm in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तरेत जोरदार बर्फवृष्टी, राजस्थानमध्ये गारपिटीमुळे पिके उद्ध्वस्त

snowfall : उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी रात्री जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काश्मीर आणि हिमाचल मध्ये बर्फवृष्टीमुळे महामार्ग बंद करण्यात आले आहेत. ...