सेंटर फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी अॅण्ड पॉलिसी या संस्थेच्या अहवालानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यात उन्हाळ्यातील तापमान २०३० पर्यंत १ अंशाने आणि २०५० पर्यंत २ व त्यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे. ...
Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून हवामानात अनेक बदल होत असून उष्णतेची लाट परत येत आहे. राज्यात काही जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे तर कुठे अवकाळी पाऊस (unseasonal rains) बरसत आहे तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ...
Maharashtra weather update : राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या झळा सुरु झाल्या होत्या. परंतू मागील २ -३ दिवसांपासून हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. कधी जास्त उष्णता तर कधी अचानक गारपिट (Hailstorm warning) अशी स्थिती सध्या आहे. वाचा आजचा ...
Maharashtra Rain Update: मुंबईसह मराठवाडा, (Marathwada) कोकणात उष्णतेत वाढ झाली होती. मात्र आता विदर्भात (Vidarbha) गडगडाटीसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या पाच दिवसांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात गेल्या दोन दिवसापासून काहीसा बदल झाला आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील काही भागांमध्ये उष्णता काही अंशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. (weather forecast) ...