लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या, मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

वीज कडाडणार, ५० किमी वेगाने वारा सुटणार अन् मुसळधार पाऊसही पडणार; ७ राज्यांना अलर्ट जारी - Marathi News | IMD has issued a severe warning for South India and the islands, alert for lightning and thunderstorms in the Andaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीज कडाडणार, ५० किमी वेगाने वारा सुटणार अन् मुसळधार पाऊसही पडणार; ७ राज्यांना अलर्ट जारी

तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये वादळासह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नई आणि आसपासच्या किनारी भागात अंशतः ढगाळ वातावरण राहील. ...

Maharashtra Weather Update : उन्हाचा कहर सुरू; ‘या’ जिल्ह्यांत पारा ३७ अंशांवर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: The heatwave has begun; The mercury is at 37 degrees in these districts, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाचा कहर सुरू; ‘या’ जिल्ह्यांत पारा ३७ अंशांवर वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा कहर सुरू झाला आहे. शुक्रवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान थेट ३७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात दुपारी अंगाची लाहीलाही होणार, तर क ...

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवसांत तापमान वाढणार; तुमच्या शहरात किती असेल पारा? - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Temperatures will rise in the next 5 days; What will the mercury be in your city? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील ५ दिवसांत तापमान वाढणार; तुमच्या शहरात किती असेल पारा?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात हवामानाचा अचानक बदल सुरू झाला आहे. पुढील पाच दिवसांत राज्यातील तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार आहे. नेमका कोणत्या भागात किती वाढ होणार? जाणून घ्या सविस्तर अंदाज…(Maharashtra Weather Update) ...

महाराष्ट्राला पीएम कुसुम योजनेतून लवकरच आणखी १ लाख सौर पंप मिळणार; केंद्रीय ऊर्जामंत्र्यांची घोषणा - Marathi News | Maharashtra will soon get 1 lakh more solar pumps under PM Kusum Yojana; Union Power Minister announces | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्राला पीएम कुसुम योजनेतून लवकरच आणखी १ लाख सौर पंप मिळणार; केंद्रीय ऊर्जामंत्र्यांची घोषणा

pm kusum yojana देशाने अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आहे. स्वच्छ ऊर्जेच्या विस्तारामुळे भारत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. ...

Maharashtra Weather Update : फेब्रुवारीतच मे महिन्याची झळ? महाराष्ट्रात उष्णतेची लाट वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: May heat wave in February itself? Read the heat wave in Maharashtra in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फेब्रुवारीतच मे महिन्याची झळ? महाराष्ट्रात उष्णतेची लाट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : फेब्रुवारीच्या मध्यावरच राज्यात उन्हाचा पारा झपाट्याने वाढू लागला आहे. पुढील काही दिवसांत तापमान 38 ते 39 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आजचा हवामान अंदाज वाचा सविस्तर (Maharashtra Weather Up ...

बदलत्या हवामानात व खडकाळ जमिनीवर तग धरणारे 'हे' भरडधान्य पिक शेतकऱ्यांना देतंय आर्थिक स्थैर्य - Marathi News | This 'millet' grain crop, which is resilient in changing climates and rocky soils, is providing financial stability to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बदलत्या हवामानात व खडकाळ जमिनीवर तग धरणारे 'हे' भरडधान्य पिक शेतकऱ्यांना देतंय आर्थिक स्थैर्य

चांगली मागणी, उत्तम भाव, अशा उत्पादन खर्च कमी, कसल्याही प्रतीच्या जमिनीवर घेता येणारे, भरघोस उत्पन्न, आरोग्यासाठी लाभदायक वैशिष्ट्यांमुळे भरडधान्य पिकांना वेगळे महत्त्व आहे. ...

Hapus Market : कोकणातून १०० पेट्या हापूस आंब्याची आवक; वाचा डझनाला काय मिळाला दर? - Marathi News | Hapus Market : 100 boxes of Hapus mangoes arrived from Konkan; Read what was the price per dozen? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hapus Market : कोकणातून १०० पेट्या हापूस आंब्याची आवक; वाचा डझनाला काय मिळाला दर?

hapus amba market खराब हवामानामुळे हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. अशा परिस्थितीत सोमवारी कोकणातून १०० पेट्यांची आवक झाली आहे. ...

Maharashtra Weather Update : पुढील २४ तास धोक्याचे; हवामान विभागाचा काय आहे इशारा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Dangerous for the next 24 hours; Read the Meteorological Department's warning in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील २४ तास धोक्याचे; हवामान विभागाचा काय आहे इशारा वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : फेब्रुवारी महिन्यातच राज्यात उन्हाचा चटका वाढताना दिसत आहे. हवामानातील चढ-उतारांदरम्यान आता पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार तापमानात मोठी उसळी पाहायला मिळू शकते. ...