लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश - Marathi News | Use water sparingly from now on, says Chief Minister Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. ...

गवताचा लिलाव न करण्याच्या वनविभागाला सूचना - Marathi News | Notice to Forest Department not to auction fodder | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गवताचा लिलाव न करण्याच्या वनविभागाला सूचना

राज्यभरात मागील चार आठवड्यांपासून पावसाने चांगलीच ओढ दिल्याचे चित्र असून जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी गवताचा लिलाव न करण्याच्या ... ...

छत्रपती संभाजीनगरात आठवड्यातून एकदाच पाणी; त्यातही दिवस, वेळ निश्चित नाही - Marathi News | Water only once a week in Chhatrapati Sambhajinagar; the day and time are not fixed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात आठवड्यातून एकदाच पाणी; त्यातही दिवस, वेळ निश्चित नाही

पाच दिवसांआड पाणी देण्याची महापालिकेची घोषणा कागदावरच ...

धरणातील पाणीसाठ्यानुसार पाण्याचे काटकसरीने नियोजन करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश - Marathi News | The district administration has been instructed to plan frugally according to the water storage in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणातील पाणीसाठ्यानुसार पाण्याचे काटकसरीने नियोजन करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

राज्यभर पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्याचे काटकसरीने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ... ...

मराठवाड्यात पुढील सात दिवस पाऊस सरासरीतच! - Marathi News | Rain in Marathwada for the next seven days is average! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात पुढील सात दिवस पाऊस सरासरीतच!

आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला असला तरी 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात ... ...

वातानुकूलित यंत्रणेत शॉर्टसर्किट; सासवड शाखेच्या दि डेक्कन मर्चंट को - ऑपरेटिव्ह बॅंकेला आग - Marathi News | Short circuit in air conditioning system Fire at Saswad branch of D.Deccan Merchant Co - Operative Banks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वातानुकूलित यंत्रणेत शॉर्टसर्किट; सासवड शाखेच्या दि डेक्कन मर्चंट को - ऑपरेटिव्ह बॅंकेला आग

साधरणतः दीड तासानंतर आग आटोक्यात आली ...

सातारा जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली; सव्वा लाख लोकांच्या घशाला कोरड - Marathi News | Water scarcity increased in Satara district, Water supply started by tanker | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली; सव्वा लाख लोकांच्या घशाला कोरड

पावसाची दडी कायम असल्याने टंचाई स्थिती वाढू लागली ...

पुणे जिल्ह्यात चालू आठवड्यात अल्प प्रमाणात पाऊस बरसणार; ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांचा अंदाज - Marathi News | Pune district will receive light rain this week Predictions of senior meteorologists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात चालू आठवड्यात अल्प प्रमाणात पाऊस बरसणार; ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांचा अंदाज

पुणे जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या काळात काही तालुक्यात जास्त तर काही तालुक्यात कमी पाऊस झाला ...