लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

दुष्काळाचे ढग! माणच्या शेतकऱ्यांची चारा-पाण्यासाठी साताऱ्यात धडक; टेंभूचे पाणी, पीक विमा देण्याची मागणी - Marathi News | Water problem in Man taluka, Demand of villagers to provide water and crop insurance for temple | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुष्काळाचे ढग! माणच्या शेतकऱ्यांची चारा-पाण्यासाठी साताऱ्यात धडक; टेंभूचे पाणी, पीक विमा देण्याची मागणी

अधिकाऱ्यांपुढे मांडले गाऱ्हाणे  ...

साताऱ्यात जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला गळती - Marathi News | Leakage in water channel of Jeevan Authority in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला गळती

गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर ...

लातूरमध्ये जलजीवन मिशनची दीड हजार कोटींची कामे निकृृष्ट - Marathi News | 1.5 thousand crore Jaljeevan Mission's works in Latur are shoddy | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये जलजीवन मिशनची दीड हजार कोटींची कामे निकृृष्ट

विशेष समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याची खासदार सुधाकर शृंगारे यांची मागणी ...

यंदाचा ऑगस्ट शतकातील सर्वाधिक कोरडा ठरण्याची भीती? - Marathi News | Fear of this year's August being the driest in the century? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाचा ऑगस्ट शतकातील सर्वाधिक कोरडा ठरण्याची भीती?

भारत एका शतकाहून अधिक काळातील सर्वात कोरड्या ऑगस्टच्या दिशेने वाटचाल करत असून अल निनो हवामान बदलांच्या धरतीवर  देशात ऑगस्टमध्ये ... ...

हलक्या पावसाने तरली पिके; पूर्व विदर्भात चांगला पाऊस, जोरदार पावसाची प्रतीक्षा - Marathi News | Crops washed by light rain, good rain in East Vidarbha, heavy rain expected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हलक्या पावसाने तरली पिके; पूर्व विदर्भात चांगला पाऊस, जोरदार पावसाची प्रतीक्षा

पाऊस पडला तरी धरणसाठ्यात वाढ न झाल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत ...

Pune Rain: पुण्यात ‘लगी आज सावन की फिर वो झडी है’, हलक्या सरींनी बरसतोय - Marathi News | In Pune it is raining lightly start today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात ‘लगी आज सावन की फिर वो झडी है’, हलक्या सरींनी बरसतोय

काही दिवसांपासून लख्ख उन्हाचा अनुभव पुणेकरांना येत होता ...

मराठवाडा तहानलेलाच! राज्यातील धरणांमधील पाणीसाठा कुठपर्यंत?  - Marathi News | Marathwada is thirsty! How far is the water storage in the dams in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाडा तहानलेलाच! राज्यातील धरणांमधील पाणीसाठा कुठपर्यंत? 

राज्यात जवळपास तीन आठवडे पावसाने ओढ दिल्यानंतर आता मराठवाडा, विदर्भ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याचे चित्र ... ...

पाणी द्या हो.. 25 देशांवर येणार भीषण संकट; १९६० पासून पाण्याची मागणी दुपटीहून अधिक - Marathi News | Give me water.. 25 countries will face a terrible crisis; Demand for water has more than doubled since 1960 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाणी द्या हो.. 25 देशांवर येणार भीषण संकट; १९६० पासून पाण्याची मागणी दुपटीहून अधिक

आफ्रिकी देशांमध्ये स्थिती अधिक गंभीर ...