Dam Water level : यंदा समाधानकारक पाऊस होऊनही फेब्रुवारीतच बीड आणि धाराशिव प्रकल्पातील उपयुक्त साठा ५० टक्के उपलब्ध आहे. ऑक्टोबरअखेर तुडुंब असलेले प्रकल्प फेब्रुवारीत निम्म्यात आले आहेत. वाचा सविस्तर ...
Jayakwadi Dam Water: मराठवाड्याच्या हक्काचे ७ टक्के पाणी (Water) कमी करण्याच्या गोदावरी (Godawari) अभ्यास गटाच्या अहवालावर महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने (MWRRA) जनतेकडून आक्षेप मागविले आहेत. वाचा सविस्तर ...
उजनी धरण पाणलोट क्षेत्र व दहिगाव उपसा सिंचन लाभक्षेत्रात शेतकरी ऊसपिकाला फाटा देऊन केळी लागवड करताना दिसत आहे. सध्या ३,२८० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जात आहे. ...
सन २०२४-२५ या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेकरिता ₹१४४.०० कोटी (रुपये एकशे चव्वेचाळीस कोटी फक्त) निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येणार आहे. ...