लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Marathwada Dam Water Storage : वाचा मराठवाड्याच्या पाणीसाठ्याची अद्यावत माहिती - Marathi News | Marathwada Dam Water Storage : Read updates on Marathwada Dam Water Storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Dam Water Storage : वाचा मराठवाड्याच्या पाणीसाठ्याची अद्यावत माहिती

कोल्हापूर, पुणे, नाशिक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. ज्यामुळे मराठवाड्यातील धरणाच्या वरचे धरण असलेल्या नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने सध्या मराठवाड्याच्या धरणसाठ्यात दिवसानिक वाढ होतांना दिसून ...

Agriculture News : ...तर कृषी मंत्र्यांच्या घरी जावून आंदोनल करु, शेतकरी ठिबक अनुदानासाठी आक्रमक - Marathi News | Latest News Drip irrigation subsidy of 25 crores of 8 thousand 500 farmers of Nashik district has been stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : ...तर कृषी मंत्र्यांच्या घरी जावून आंदोनल करु, शेतकरी ठिबक अनुदानासाठी आक्रमक

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील ८ हजार ५०० शेतकऱ्यांचे २०२३-२४ मधील ठिबक सिंचनचे २५ कोटीचे अनुदान रखडले आहे. ...

Agriculture News : शेतकरी, पाणीवापर संस्थांनी 12 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत, पाटबंधारे विभागाचे आवाहन  - Marathi News | Latest News Agriculture News Farmers, water utility organizations should submit applications by August 12 read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : शेतकरी, पाणीवापर संस्थांनी 12 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत, पाटबंधारे विभागाचे आवाहन 

Agriculture News : दारणा प्रकल्प जलाशय नदी व गोदावरी कालवे या प्रकल्पांमध्ये 33 टक्के पाणी उपलब्ध झाल्याने खरीप हंगाम 2024-25 करिता पिकांना सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...

सावधान! रात्री खूप तहान लागत असेल तर 'या' आजाराचे आहेत संकेत; करू नका दुर्लक्ष - Marathi News | if you feel excessive thirst at night learn what it could indicate | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान! रात्री खूप तहान लागत असेल तर 'या' आजाराचे आहेत संकेत; करू नका दुर्लक्ष

जर तुम्हाला रात्री पुन्हा पुन्हा तहान लागत असेल तर त्या गोष्टीला हलक्यात घेऊ नका. ...

Mahan Dam : गेल्या ४८ तासांत महान धरणातून १०.४५ दलघमी पाण्याचा विसर्ग - Marathi News | Mahan Dam : 10.45 Dalghmi water discharge from Mahan Dam in last 48 hours | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mahan Dam : गेल्या ४८ तासांत महान धरणातून १०.४५ दलघमी पाण्याचा विसर्ग

धरणाची पाणी पातळी तब्बल ४८ तासांनंतर कमी होत असल्याने महान धरणातून सुरू असलेला विसर्ग ३ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता बंद करण्यात आला. यादरम्यान धरणातून १०.४५ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सद्यःस्थितीत धरणाची पातळी ८०.३४ टक्के आहे. ...

Ujani Dam: पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी १०० टक्के भरले - Marathi News | For Pune Solapur Nagar District provides water ujani dam filled 100 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ujani Dam: पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी १०० टक्के भरले

संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सकाळी ११ वाजता तब्बल १ लाख क्युसेक पाणी प्रवाह वाढवण्यात आला ...

नीरादेवघर, भाटघर धरणांतून मोठा विसर्ग सुरू नीरा नदी पातळी ओलांडण्याची शक्यता - Marathi News | There is a possibility of Nira river level crossing due to heavy release water from Nira Deoghar, Bhatghar dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरादेवघर, भाटघर धरणांतून मोठा विसर्ग सुरू नीरा नदी पातळी ओलांडण्याची शक्यता

भोर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नीरादेवघर धरणातून सुमारे ७,०६० क्युसेकने, तर भाटघर धरणातून सुमारे २२,६२१ क्युसेकने, असा एकूण २९,६९१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे ...

Dimbe Dam Water Storage: डिंभे धरणाचे पाचही दरवाजे उघडले १८,००० क्युसेक्सने विसर्ग - Marathi News | Dimbe Dam Water Storage: All five gates of Dimbe Dam opened releasing 18,000 cusecs water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dimbe Dam Water Storage: डिंभे धरणाचे पाचही दरवाजे उघडले १८,००० क्युसेक्सने विसर्ग

डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे डिंभे धरणात जलदगतीने पाणी जमा होत आहे. आज धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. ...