लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Sangli: रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची पाण्याची मागणी, चांदोली धरणातून पहिल्या आवर्तनास सुरूवात - Marathi News | Chandoli dam starts first rotation for rabi season as per demand of farmers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची पाण्याची मागणी, चांदोली धरणातून पहिल्या आवर्तनास सुरूवात

वीजनिर्मिती केंद्रातून ८३३ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग  ...

लोअर परळ, दादर, प्रभादेवी येथे दोन दिवस पाणी नाही; मुख्य जलवाहिनीची होणार दुरुस्ती - Marathi News | No water for two days in Lower Paral Dadar Prabhadevi The main water channel will be repaired | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळ, दादर, प्रभादेवी येथे दोन दिवस पाणी नाही; मुख्य जलवाहिनीची होणार दुरुस्ती

वरळी येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकातील तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम जलअभियंता विभागातर्फे हाती घेणार आहे. ...

कुंडीतली माती अधिक कसदार कशी करायची? १ सोपा उपाय- हिवाळ्यात बागेत फुलतील रंगबेरंगी फुलं - Marathi News | terrace gardening: how to improve soil fertility, home remedies for fast plant growth and getting maximum flowers | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतली माती अधिक कसदार कशी करायची? १ सोपा उपाय- हिवाळ्यात बागेत फुलतील रंगबेरंगी फुलं

How To Improve Soil Fertility: ठराविक वेळानंतर कुंडीतल्या मातीचा कस कमी होतो. म्हणूनच तिची गुणवत्ता वाढविण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा...(home remedies for fast plant growth and getting maximum flowers) ...

Jayakawadi Dam Water : जायकवाडीतून दीड लाख हेक्टर जमिनीचे सिंचन; रब्बी आणि उन्हाळी पिकांना होणार फायदा - Marathi News | Jayakawadi Dam Water : Irrigation of one and a half lakh hectares of land from Jayakawadi; Rabi and summer crops will benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakawadi Dam Water : जायकवाडीतून दीड लाख हेक्टर जमिनीचे सिंचन; रब्बी आणि उन्हाळी पिकांना होणार फायदा

जायकवाडी धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. रब्बी पिकांसाठी पाणीपाळीचे नियोजन करण्यात आले आहे. वाचा सविस्तर (Jayakawadi Dam Water) ...

Chandoli Dam : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चांदोली धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सुरू - Marathi News | Chandoli Dam : First water circulation for Rabi season started from Chandoli Dam as per demand of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chandoli Dam : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चांदोली धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सुरू

चांदोली धरणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सुरू करण्यात आले आहे. वीजनिर्मिती केंद्रातून ८३३ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...

Jayakwadi Dam Water : नाथसागरातील पाण्याचे आवर्तन जाहीर ; रब्बीतील पिकांना मिळणार पाणी - Marathi News | Jayakwadi Dam Water : Water circulation in Nathsagar announced ; Rabi crops will get water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam Water : नाथसागरातील पाण्याचे आवर्तन जाहीर ; रब्बीतील पिकांना मिळणार पाणी

जायकवाडी प्रकल्पातून एकूण चार, निम्न दुधना प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांसाठी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी अवर्तन जाहीर करण्यात आले आहे. (Jayakwadi Dam Water) ...

ऑटोस्विचमुळे शेतकऱ्यांसह महावितरणचे नुकसान; कॅपॅसिटर बसवा महावितरणकडून जनजागृती - Marathi News | loss of distribution, including farmers, due to autoswitch; Install capacitors Awareness from Mahavitran | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑटोस्विचमुळे शेतकऱ्यांसह महावितरणचे नुकसान; कॅपॅसिटर बसवा महावितरणकडून जनजागृती

शेतकऱ्यांनी (Farmers) ऑटो स्वीच (Auto Switch) न बसवता कॅपॅसिटर बसवून ३० टक्के वीज वाचवणे (Save Electricity) व सोबत पंप खराब होण्याचा आर्थिक फटका देखील यामुळे वाचविता येतो. ...

पैठण रोडवर ३ ठिकाणी जलवाहिन्यांचे स्थलांतर; छत्रपती संभाजीनगरात २ दिवस निर्जळी! - Marathi News | 48-hour shutdown, diversion of water lines at 3 locations; Chhatrapati Sambhaji Nagar without water for 2 days! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण रोडवर ३ ठिकाणी जलवाहिन्यांचे स्थलांतर; छत्रपती संभाजीनगरात २ दिवस निर्जळी!

जलवाहिन्या स्थलांतरित करण्यात येणार असल्याने शहराला दोन दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. ...