भुसावळ तालुक्यातील वॉटर टँकरच्या स्टिंग आॅपरेशनसंदर्भात ‘लोकमत’ने दणका देताच पंचायत समितीकडून महादेव तांडा येथे पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, तर शुक्रवारपासून पुन्हा तो टँकर भुसावळ येथे पालिकेच्या विहिरीवर पाणी भरण्य ...
तालुक्यातील अनेक गावे भीषण पाणीटंचाईस सामोरे जात आहेत. सिंचनासाठी पाणी नसल्याने एकीकडे संत्राबागा व अन्य बागायती पिके सुकत असताना पेयजलासाठी साठमारी सुरू झाली आहे. तूर्तास तालुक्यातील २८ गावांत पाणीटंचाई असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. ...
अमरावतीकरांना तहान भागविण्यासाठी पाणी आहे; मात्र ते एक दिवसाआड करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा सर्वाधिक परिणाम अमरावतीकरांच्या दैनंदिन नियोजनावर झालेला आहे. याशिवाय साठवणुकीची साधने, नळाची प्रतीक्षा व अतिरिक्त पा ...
शहरातील कचेरी रोड परिसरातील रोहिलगल्ली शनिमंदीर परिसरात मागील पंचवीस दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त नागरिकनी शुक्रवारी सायंकाळी शनिमंदीर परिसरात रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली. ...
जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने जलसाठा झपाट्याने खाली जात आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र तुमसर शहर याला अपवाद ठरले आहे. नगरपरिषदेच्या उत्कृष्ट नियोजनाने भर उन्हाळ्यात शहराला दररोज २९ लाख पाणीपुरवठा केला जात आहे. वैनगंगा नदीतून पा ...
जाफराबाद शहराचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी महिन्या काठी एकदा मिळत आहे. असे असतांना जाफराबाद नगर पंचायतीने जिल्हाधिका-यांकडे दोन महिन्यापूर्वी २२ लाखांच्या तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्ताव पाठवला होता. ...