लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

जोंधनखेडा येथे विहीर अधिग्रहणाचा बनाव : रक्कम लाटल्याची तक्रार - Marathi News | Complaint about the fake acquisition of a well at Jondhankheda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जोंधनखेडा येथे विहीर अधिग्रहणाचा बनाव : रक्कम लाटल्याची तक्रार

मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा गावाला पाणीटंचाई निवारणार्थ हिवरे शिवारातील विहीर अधिग्रहीत करून जोंधनखेडा गावाला पाणीपुरवठा केल्याचा खोटा बनाव करून अधिग्रहणाच्या मोबदला सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून लाटल्याची तक्रार आहे ...

राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाणीबाणी; शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढला - Marathi News | Water crisis in 24 districts in the state; The graph of suicide of farmers increased | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाणीबाणी; शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढला

निसर्गाच्या लहरीपणाने राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाणीबाणी निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत तब्बल ५४ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. ...

पावसाळा अर्धा संपला तरी १७४ गावांना पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to 3 villages at the end of the monsoon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसाळा अर्धा संपला तरी १७४ गावांना पाणीपुरवठा

पावसाळा अर्धा संपत आला तरीही जिल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे आजही १७४ गावे आणि ९३९ वाड्यांतील सव्वा तीन लाखांवर नागरिकांना २०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाला नाही तर टँकरग्रस्तांची संख्या आणखी वा ...

४५ गावातील धान पीकधोक्यात - Marathi News | In the village paddy crop | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :४५ गावातील धान पीकधोक्यात

सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावातील धानाची खार वाळत चालली असून रोवणी खोळबंली आहे. चांदपूर जलाशयातून धान पीक वाचविण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी केली जात आहे. ...

आमदाराच्या कार्यालयात ठिय्या देऊनही अपुरे पाणी - Marathi News |  Insufficient water even in the office of the MLA | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदाराच्या कार्यालयात ठिय्या देऊनही अपुरे पाणी

पावसाने दडी मारल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५५ टक्के पाणी साठल्यामुळे महापालिकेने एक दिवसाचा पाणीपुरवठा कपातीचा निर्णय मागे घेतला असतानाही पंचवटीतील गणेशवाडी परिसरात काही भागात पाणी येत नाही, ...

पाणी कपातीचा मेडिकलला फटका : कपडेच न धुतल्याने शस्त्रक्रिया ठप्प! - Marathi News | Water deduction hits medical : surgeries stop due to not cleaning cloths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाणी कपातीचा मेडिकलला फटका : कपडेच न धुतल्याने शस्त्रक्रिया ठप्प!

महानगरपालिकेच्या पाणी कपातीचा सर्वाधिक फटका मेडिकलला बसला आहे. मंगळवारी मेडिकलच्या ‘लाँड्री’ला पाणीपुरवठाच झाला नसल्याने कपडे धुण्याचे काम थांबले. परिणामी, बुधवारी होणाऱ्या किरकोळ व गंभीर स्वरूपातील ५० वर शस्त्रक्रिया ठप्प पडण्याची शक्यता आहे. असे झा ...

बोर-धाम नदीपात्र कोरडे; भरपावसाळ्यात पाणीप्रश्न गंभीर - Marathi News | Bore-Dham riverbed dry; Water question serious during recession | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोर-धाम नदीपात्र कोरडे; भरपावसाळ्यात पाणीप्रश्न गंभीर

दमदार पावसाने अद्यापही हजेरी लावली नसल्याने नदीपात्र कोरडे आहे. अंत्यसंस्कार विधी नदीत केला जात असल्याने तो डोहात करण्याचा प्रसंग निर्माण होऊन जनावरांच्या पाण्याची समस्या गंभीर झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. ...

जलाशयांमध्ये १९ टक्के पाणी - Marathi News | In reservoirs, 90 percent water | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जलाशयांमध्ये १९ टक्के पाणी

पावसाळा सुरु होऊन आता दीड महिना उलटला. मात्र अद्यापही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. नदी, नाले कोरडे आहेत. जलाशयही ठण्ण आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशयात आता केवळ १९ टक्के पाणीसाठा उरला आहे. ...