लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

अपरिहार्य परिस्थितीतच टँकर मंजुरीचे आदेश - Marathi News | Tanker clearance order inevitable | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपरिहार्य परिस्थितीतच टँकर मंजुरीचे आदेश

पिण्याचे पाणीटंचाई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत शासनाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अतिशय खर्चिक असल्याने अपरिहार्य परिस्थितीतच टँकर मंजूर करण्याचे तसेच तत्पूर्वी अन्य उपाययोजनातून पाणीपुरवठा करणे शक्य आहे ...

पाणी वाचविण्यासाठी ‘ती’ धावतेय जग; २० देश फिरून करणार जनजागृती - Marathi News | 'She' running the world to save water; Public awareness to revive 20 countries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणी वाचविण्यासाठी ‘ती’ धावतेय जग; २० देश फिरून करणार जनजागृती

पाण्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी रनिंग ड्राय अभियानाच्या वतीने धावपटू मीना गुली यांनी १०० दिवस १०० मॅरेथॉन धावण्याचा निर्णय घेतला. ...

गांजेगाव बंधाऱ्याचे दोन गेट उघडले; दहा गावांना दिलासा - Marathi News | Two gates of Ganjegaon Bandhya opened; Remedies to ten villages | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गांजेगाव बंधाऱ्याचे दोन गेट उघडले; दहा गावांना दिलासा

इसापूर धरणातून सोडलेले पाणी गांजेगाव बंधा-याच्या वरील शेतक-यांनी अडविले होते़ त्यामुळे खालील ८ ते १० गावच्या शेतकयांनी गेट काढून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली होती़ ...

परभणी : पावणे दोनशे पाणीपुरवठा योजना ठप्प - Marathi News | Parbhani: Water supply scheme has been canceled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पावणे दोनशे पाणीपुरवठा योजना ठप्प

जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्यासाठी उभारलेल्या एकूण ७०४ योजनांपैकी तब्बल १८५ योजना तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने त्या गावांच्या पाणीटंचाईत भर पडली आहे़ या योजना नेमक्या बंद का? याचा शोध घेऊन योजना सुरू केल्या तर बऱ्याच अंशी पाणीटंचाईच ...

दीडशे सिंचन विहिरी खोदूनही पाणीप्रश्न कायम - Marathi News | Water scarcity continued even after digging a few irrigation wells | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दीडशे सिंचन विहिरी खोदूनही पाणीप्रश्न कायम

ऐन हिवाळ्यातच पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीही वीस गावांची तहान टँकरवरच भागविणार की काय? असे चित्र आहे. ...

मद्यनिर्मितीसाठी होणारा पाणीउपसा थांबवा - Marathi News | Stop water supply for alcohol | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मद्यनिर्मितीसाठी होणारा पाणीउपसा थांबवा

येथे झालेल्या पाणीटंचाई आराखडा निवारण बैठकीत बोअर अधिग्रहण, नवीन बोअर या मागणीबरोबर शेळगाव (ध) येथील मत्स्यव्यवसायासाठी व मद्यनिर्मिती करणा-या कंपनीला दररोज होत असलेल्या लाखो लिटर पाणी पुरवठ्यास विरोध करण्यात आला़ पाणीटंचाईच्या काळात दारूची निर्मिती ...

परभणी : माथ्यावरील ६६ गावांची पाण्यासाठी होतेय दैना - Marathi News | Parbhani: There are 66 villages on top of the surface | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : माथ्यावरील ६६ गावांची पाण्यासाठी होतेय दैना

जिल्ह्यातील परभणी, मानवत व पाथरी या तीन तालुक्यातील माथ्यावरील ६६ गावांना जायकवाडी प्रकल्प किंवा निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्याचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नसल्याने अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी दैना होत आहे. या संदर्भातील व्यथा पे ...

पाणीप्रश्नावर नागरिक आक्रमक - Marathi News | Citizens aggressive to water trouble | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणीप्रश्नावर नागरिक आक्रमक

यावेळी शेतक-यांनी वीजपुरवठ्याबाबत असंख्य तक्रारी करीत कार्यकारी अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. आ. वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. ...