वाशिम : तूरीच्या बाजारभावात प्रचंड प्रमाणात घसरण सुरू असून, सध्या तूरीला प्रति क्विंटल ३४०० ते ३८२५ रुपये या दरम्यान भाव मिळत आहे. यामुळे शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होत असून, हमीभावापेक्षा तब्बल १७०० ते १८०० रुपये कमी दर मिळत आहे. ...
वाशिम : मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार, आता २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेतील ‘वंचित गट व दुर्बल गटा’च्या व्याख्येत बदल करण्यात आले असून, उर्वरीत प्रवेश प्रक्रिया या नवीन व्याख्येनुसार पार पडणार आहे. त्या अनुषंगाने १३ ...
मंगळवारी बाजार समितीच्या शेडमध्ये असलेल्या नाफेडच्या मालासह व्यापाºयांचा मालही उचलण्याची प्रक्रिया बाजार समिती प्रशासकांच्या सुचनेनुसार करण्यात आली. ...
आमदल व जे फाईव्ह फाउंडेशनच्यावतीने तळ गाठलेल्या भुजल पातळीत वाढ होण्यासाठी मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर जलरक्षा आंदोलनाचा एक भाग म्हणुन ५ जुन २०१८ रोजी मंगळवार रोजी ११ ते २ या वेळेत आत्मत्रास सत्याग्रह करण्यात आला. ...
वाशिम: तालुक्यातील मोहजा रोड येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१६ मध्ये करण्यात आलेल्या १२ शौचालयांचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. ...
मेडशी : मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका नादुरूस्त असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. रूग्णवाहिका दुरूस्ती होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांनी सोमवारी केली. ...