वाशिम: वाईल्डलाईफ कन्झवेर्शन टीम मंगरुळपीरच्या सर्पमित्र सदस्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दोन दिवंसात तीन नागांसह चार साप पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. ...
वाशीम: स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल ,वाशीमच्या राष्ट्रीय हरीतसेनेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करीत याबाबत जनजागृती करीत आहेत. ...
पीक नुकसानाचे अंतीम अहवालच प्राप्त झाले नसल्याने हे अहवाल शासनापर्यंत कधी पोहचणार आणि शेतकºयांना मदत कधी मंजूर होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील महा ई-सेवा केंद्र संचालकावर हल्ला करुन केंद्रातील किमती साहित्य तोडफोड केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र सोमवारी १० सप्टेंबर रोजी तमाम केंद्र संचालकांना कडून एकदिवसाचा कडकडीत बंद ठ ...
वाशिम - वाशिम शहरानजीक असलेल्या एका शेतातील गोठ्यात अवैधरित्या ठेवलेली पाच लाख रुपये किंमतीची दारू वाशिम शहर व ग्रामीण पोलिसांनी ९ सप्टेंबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास जप्त केली. ...