सुनील विठ्ठलराव धोपे यांच्या मृत्यूमागे घातपात असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी १७ सप्टेंबर रोजी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्यावतीने कारंजा बंद पाळण्यात आला. ...
वाशिम: वीज रोहित्राखालील ‘फ्युज बॉक्स’मध्ये थेट तारा जोडून वीज चोरी करण्याचा घातक प्रकार ग्रामीण भागांत सुरू असल्याचे लोकमतकडून करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाला आहे. ...
रिसोड: शासनाला वर्षाकाठी कोट्यवधींचा महसूल प्राप्त करून देणाºया दुय्यम निबंधक कार्यालयासाठी पाच वर्षांपूर्वी १ कोटी रुपये खर्चून भव्य आणि सुसज्ज ईमारत उभारण्यात आली; परंतु अद्यापही या ईमारतीचे लोकापर्ण झाले नाही. ...
मंगरूळपीर (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील सायखेडा ते मोतसावंगा या मार्गावर २४ हजार रुपये किंमतीच्या गुटख्यासह ३५ हजार रुपये किंमतीची दुचाकी मंगरूळपीर पोलिसांनी १५ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास जप्त केली. ...
कामरगाव (वाशिम) : वाहनावरील ताबा सुटल्याने बोअरवेल मशिन वाहून नेणाºया वाहनाचा अपघात झाल्याची घटना कामरगावपासून जवळच असलेल्या टाकळी फाट्याजवळ १६ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता घडली. ...
शिरपूर जैन (वाशिम): मालेगाव तालुक्यातील शिरपूर बसस्थानकासमोर अगदी रस्त्यालगत आॅटोरिक्षा आणि इतर वाहनांचा दिवसभर तळ राहतो. त्यामुळे एसटी चालकांना मार्ग काढणे कठीण होत आहे. ...