लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्हा परिषद : महिलांकरिता राखीव जागांसाठी मंगळवारी सोडत! - Marathi News | Washim Zilla Parishad: Lottery for reserved seats for women on Tuesday! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषद : महिलांकरिता राखीव जागांसाठी मंगळवारी सोडत!

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला आरक्षणाच्या संख्येत बदल झाला आहे. ...

रिसोडच्या वन उद्यानात पाण्याअभावी झाडे सुकली - Marathi News | forest garden in risod washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोडच्या वन उद्यानात पाण्याअभावी झाडे सुकली

लाखो रुपये खर्च करून रिसोड शहराजवळ वनविभागातर्फे वन उद्यान साकारण्यात आले. सद्यस्थितीत वन उद्यान भकास दिसत असून, पाण्याअभावी झाडे सुकून गेली आहेत. ...

वर्षभरानंतर मिळाले ‘पल्स पोलिओ’च्या कामाचे मानधन - Marathi News | Valuation of work of 'Pulse Polio' after a year in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वर्षभरानंतर मिळाले ‘पल्स पोलिओ’च्या कामाचे मानधन

शासनाच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेत मार्च २०१८ मध्ये चार दिवस काम करणाऱ्या ५० हून अधिक आशा सेविकांचे मानधन वर्षभरापासून रखडले होते. ...

‘बीट मार्शल’सुरक्षिततेसाठी महत्वाचे - वसंत परदेसी - Marathi News | Important for 'Beat Marshall' Safety - Pardesi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘बीट मार्शल’सुरक्षिततेसाठी महत्वाचे - वसंत परदेसी

नंदकिशोर नारे । लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम शहरामध्ये बीट मार्शल सुरु करण्यात आले आहे. लवकरच याची अंमलबजावणी जिल्हयात राबविण्यात ... ...

वाशिमच्या जंगलात ४० कृत्रिम पाणवठे  - Marathi News | 40 artificial water tank in the forest of Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमच्या जंगलात ४० कृत्रिम पाणवठे 

वनविभागाच्यावतीने जिल्हाभरातील जंगलात प्राथमिक टप्प्यात ४० कृत्रिम पाणवठे ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. ...

पाण्याअभावी मानोरा शहरातील जलकुंभ कोरडी! - Marathi News | Water tank dry in Manora City due to water scarcity | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाण्याअभावी मानोरा शहरातील जलकुंभ कोरडी!

पाण्याअभावी ही जलकुंभ अनेक वर्षापासुन कोरडीच आहे. ...

पिककर्ज वाटपास प्रारंभ; ७१७ सभासदांना ६ कोटींचे कर्जवाटप - Marathi News | crop loan : 6 crore loan disbursement to 717 members | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पिककर्ज वाटपास प्रारंभ; ७१७ सभासदांना ६ कोटींचे कर्जवाटप

कारंजा :  दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने खरीप हंगाम २०१९-२० करीता पिककर्ज वाटपास प्रारंभ करण्यात आला ...

आईचा पत्ता लागण्यापूर्वीच बिबटचा बछडा जंगलात पसार - Marathi News | Before trap the mother, leopard calf ran away in the forest | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आईचा पत्ता लागण्यापूर्वीच बिबटचा बछडा जंगलात पसार

आईचा शोध घेऊन त्याला तिच्या जवळ सोडण्याच्या प्रयत्नात झालेल्या निष्काळजीमुळे पिंजरा उघडल्याने हा बछडा पिंजºयाबाहेर पडून जंगलात पसार झाला. ...