लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

किडीमुळे संत्रा पिक धोक्यात; कृषी शास्त्रज्ञांकडून पीक पाहणी - Marathi News | Pests threaten orange crop; Crop inspection by agricultural scientists | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :किडीमुळे संत्रा पिक धोक्यात; कृषी शास्त्रज्ञांकडून पीक पाहणी

मूंगळा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील मूंगळा परिसरातील संत्रा पिकावर किडीने हल्ला चढविल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे. ...

दीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला जेरबंद! - Marathi News | Two women arested by police for stolen gold ornaments | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला जेरबंद!

एका महिलेच्या पर्समधून दीड लाखांचे सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम घेवून पोबारा करणाऱ्या दोन महिला पोलिस कर्मचारी गजानन काळे यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे काही वेळातच जेरबंद झाल्या. ...

टंचाईग्रस्त गावांमधील टँकर ‘जीपीएस लोकेशन’च्या बाहेरच! - Marathi News | The tanker in the scarcity-filled villages outside the GPS location! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :टंचाईग्रस्त गावांमधील टँकर ‘जीपीएस लोकेशन’च्या बाहेरच!

वाशिम : जिल्ह्यातील लघू व मध्यम अशा एकंदरित १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस ७ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उपलब्ध असून अन्य जलस्त्रोतही कोरडे पडत चालले आहेत. ...

सामाजिक उपक्रमासाठी ‘मी वाशिमकर गृप’ ठरतोय मोलाचा! - Marathi News | For the social initiative, 'I am Washimkar group' Being valluable | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सामाजिक उपक्रमासाठी ‘मी वाशिमकर गृप’ ठरतोय मोलाचा!

वाशिम : शहरातील सर्वसमावेशक युवक, नागरिक, महिलांचा ‘मी वाशिमकर गृप’ सामाजिक उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी, सामाजिक उपक्रम एक चळवळ करण्यासाठी मोलाचा ठरत असल्याचे दिसून येत आहे. ...

 मंजुरीनंतरही गावांत टँकर पोहोचलेच नाही - Marathi News | Even after sanction, there is no tanker in the village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : मंजुरीनंतरही गावांत टँकर पोहोचलेच नाही

आठ दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली खरी; परंतु अद्याप यातील एकाही गावांत टँकर पोहोचले नाही. ...

१३४ प्रकल्पांमध्ये उरला जेमतेम ७ टक्के जलसाठा! - Marathi News | 134 projects remaining at 7 percent water stock! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१३४ प्रकल्पांमध्ये उरला जेमतेम ७ टक्के जलसाठा!

वाशिम : जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू अशा १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...

भीषण आगीत १५.७४ लाखांचे मंडप साहित्य जळून खाक! - Marathi News | Tent house burnt in Fire at Karanji village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भीषण आगीत १५.७४ लाखांचे मंडप साहित्य जळून खाक!

करंजी (वाशिम) : येथील करूणेश्वर संस्थानच्या एका हॉलमध्ये ठेवून असलेल्या सुरेश दामोधर कठाळे यांच्या मालकीच्या मंडप साहित्यास अचानक आग लागून १५.७४ लाखांची हानी झाली. ...

...अखेर जिंतूर-अकोला बसफेरी आली शिरपूर बसस्थानकावर - Marathi News | ... At last the Jintur-Akola bus came on Shirpur bus stand | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :...अखेर जिंतूर-अकोला बसफेरी आली शिरपूर बसस्थानकावर

तक्रारीची दखल घेऊन ही बसफेरी ९ मे पासून पुन्हा शिरपूर येथील बसथांब्यावर येणे सुरू झाले आहे.  ...