लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

बँकांमधील आधार नोंदणीचा बोजवारा; नागरिकांची गैरसोय ! - Marathi News | Fiasco of Adhar registration in banks | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बँकांमधील आधार नोंदणीचा बोजवारा; नागरिकांची गैरसोय !

वाशिम : राष्ट्रीयकृत बँकांमधील आधार नोंदणीचा बोजवारा उडाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ...

पांदन रस्ते अडकले अतिक्रमणाच्या विळख्यात - Marathi News | Encroachment on fields road | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पांदन रस्ते अडकले अतिक्रमणाच्या विळख्यात

वाशिम : जिल्ह्यातील ६५० पैकी जवळपास २५० रस्त्यांवरील अतिक्रमण अद्याप  काढ०यात आले नाही.  ...

...अन् ते कर्मचारी निवासस्थान झाले ‘भूत बंगला’ - Marathi News | ... and the employee quarters become 'ghost bungalow' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :...अन् ते कर्मचारी निवासस्थान झाले ‘भूत बंगला’

आता तर या इमारतीची ओळख चक्क ‘भूत बंगला’ अशी झाली असून रात्रीच्या वेळी या इमारतीकडे कुणी भटकण्याची हिंमतही करित नाही. ...

कुपनलिका ५०० फूटांपर्यंत खोदूनही पाणी लागेना! - Marathi News | Do not get water even dig up the 500 feet! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कुपनलिका ५०० फूटांपर्यंत खोदूनही पाणी लागेना!

पाणीपातळी देखील दीड मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याने प्रत्यक्षात असलेली २०० फुटाची मर्यादा ओलांडून ५०० फुटापर्यंत कुपनलिका खोदूनही पाणी लागत नसल्याचे प्रकार काहीठिकाणी घडत आहेत. ...

मोलमजुरी करुन गाठले ‘राजश्री’ने उद्दिष्ट! - Marathi News | Rajshri aims to achieve the goal! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मोलमजुरी करुन गाठले ‘राजश्री’ने उद्दिष्ट!

कुटुंबात कोणीही उच्चशिक्षीत नसताना, घरची हलाकीची परिस्थितीतही मोलमजुरी करुन एमपीएससी परिक्षेत राज्यात एसटी मुलीमधून तिसºया क्रमांकावर येवून करसंग्राहक म्हणून वर्णी लावली. ...

मानोऱ्यातील हळद उत्पादकांना हक्काची बाजारपेठ - Marathi News | Market for turmeric growers in Manora | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोऱ्यातील हळद उत्पादकांना हक्काची बाजारपेठ

मानोरा (वाशिम) : कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा येथे गुरुवारी ९ मे पासून हळद या शेतमालाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. ...

पक्ष्यांकरीता पाण्याची सुविधा; एक हजार कुंड्यांचे वितरण - Marathi News | Water supply for birds; Distribution of one thousand kundis | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पक्ष्यांकरीता पाण्याची सुविधा; एक हजार कुंड्यांचे वितरण

वाशीम येथे  डॉ. रणजीत पाटील व माजी आ. वसंतराव खोटरे यांच्याहस्ते पशुपक्षांकरीता कुंडीच्या वितरण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येवून त्यांना कुंडी प्रदान करण्यात आली. ...

पाणी बचतीसाठी ठिबक, तुषार सिंचन पद्धत काळाची गरज  - प्रशांत बोरसे - Marathi News | For water saving, Drip and sprinckler irrigation system needs of time - Prashant Borse | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणी बचतीसाठी ठिबक, तुषार सिंचन पद्धत काळाची गरज  - प्रशांत बोरसे

सिंचनासाठी ठीबक, तुषार संचाचा वापर व्हायला हवा, पाणीवापर संस्थांचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. तरच पाणी बचत शक्य होईल. ...