लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

शिक्षक बदली प्रक्रिया; शाळानिहाय रिक्त जागांच्या माहितीची जुळवाजूळव ! - Marathi News | Teacher transfer process; Match with information on school-filled vacant seats! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षक बदली प्रक्रिया; शाळानिहाय रिक्त जागांच्या माहितीची जुळवाजूळव !

वाशिम : शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेसाठी शाळानिहाय निव्वळ रिक्त जागांच्या माहितीची जुळवाजूळव करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. ...

शाळा, महाविद्यालयांच्या पटसंख्येत सुधारणा करा! - Marathi News | Improve the attendence of schools, colleges! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळा, महाविद्यालयांच्या पटसंख्येत सुधारणा करा!

कनिष्ठ महाविद्यालयांमधील पटसंख्या देखील निर्धारित करण्यात यावी. यासाठी संचमान्यतेमध्ये बदल व्हायला हवा, अशी मागणी प्रधान सचिवांकडे केल्याचे भोयर यांनी सांगितले. ...

धूळ पेरणीची जोखीम पत्करू नका ! - Marathi News | Do not take risk the dust sowing! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धूळ पेरणीची जोखीम पत्करू नका !

शेतकºयांनी धूळ पेरणीची जोखीम पत्करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. ...

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; उपाययोजनांची व्याप्तीही वाढली - Marathi News | Water shortage in Washim district; The scope of measures also increased | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; उपाययोजनांची व्याप्तीही वाढली

वाशिम : मे महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढली असून, ही तिव्रता कमी करण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ४५ गावांत टँकर तर १८४ गावांत २५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले ...

ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने थाटले हॉस्पिटल - Marathi News | Rural Hospital's Medical Officer run private hospital in malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने थाटले हॉस्पिटल

मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी वैद्यकीय अधिक्षकांनी मालेगाव शहरात चक्क स्वत:चे प्रशस्त हॉस्पिटल थाटून त्याठिकाणी रुग्ण तपासणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. ...

नव्या वाहनांना ‘हाय सिक्यूरिटी’; १ एप्रिलपूर्वीची वाहने सुरक्षा कक्षेबाहेबरच! - Marathi News | 'High Security' to new vehicles; No safety vehicles made before April 1 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नव्या वाहनांना ‘हाय सिक्यूरिटी’; १ एप्रिलपूर्वीची वाहने सुरक्षा कक्षेबाहेबरच!

नव्या वाहनांनाच हा नियम लागू करण्यात आला असून १ एप्रिलपूर्वीची वापरात असलेली जुनी वाहने सुरक्षा कक्षेबाहेरच राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. ...

सौर कृषीपंपाच्या लाभापासून शेकडो शेतकरी वंचित - Marathi News | Hundreds of farmers are deprived of the benefits of solar pump | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सौर कृषीपंपाच्या लाभापासून शेकडो शेतकरी वंचित

शासनस्तरावरून योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असून १ मार्च २०१९ पासून आॅनलाईन स्वरूपात कोटेशन देणे व अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया देखील बंद पडली आहे. ...

परीक्षेला बसले ९८३१ विद्यार्थी; शिष्यवृत्तीस पात्र ठरले जेमतेम ३४६! - Marathi News | 9 831 students examined; Scholarship qualifies as 346! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :परीक्षेला बसले ९८३१ विद्यार्थी; शिष्यवृत्तीस पात्र ठरले जेमतेम ३४६!

वाशिम : जिल्ह्यातील एकंदरित ८५४ शाळांमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांपैकी तब्बल ९ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी फेब्रूवारी २०१८ मध्ये घेण्यात आलेली शिष्यवृत्तीची परीक्षा दिली; मात्र त्यापैकी केवळ ३४६ विद्यार्थीच शिष्यवृत्तीसाठी पात् ...