लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्ह्यातील ६४३ शाळा राहणार मुख्याध्यापकांविना! - Marathi News | There will be 643 schools in Washim district without the headmaster! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ६४३ शाळा राहणार मुख्याध्यापकांविना!

२०१९-२० च्या शैक्षणिक सत्रात केवळ १ ते ५ च्या मर्यादेत शिक्षक कार्यरत राहणार असून अधिकृत मुख्याध्यापक मिळणार नसल्याची नामुष्की ओढवली आहे. ...

साथीचे आजार; जवळा येथे आरोग्य पथकाची भेट - Marathi News | Health team visit at Jawla village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :साथीचे आजार; जवळा येथे आरोग्य पथकाची भेट

लोकमतने २४ जुनच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर आरोग्य पथकाने येथे सोमवारी भेट देऊन १९२ घरांची व जलस्त्रोतांची पाहणी केली. ...

पेरणीच्या तोंडावर मुगाच्या दरात वाढ - Marathi News | Mung price increase in the sowing season | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पेरणीच्या तोंडावर मुगाच्या दरात वाढ

बाजार समित्यांमध्ये मुगाचे दर वाढून ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर पोहोचले आहेत. ...

मालेगाव वन परीक्षेत्रातंर्गत होणार ६ लाख वृक्षांची लागवड - Marathi News |  Planting of 6 lakh trees under the Malegaon Forest circul | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव वन परीक्षेत्रातंर्गत होणार ६ लाख वृक्षांची लागवड

मेडशी : मेडशी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मालेगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत ६ लक्ष तिन हजार सहाशे तिस वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. ...

 ‘त्या’ भरवितात भुकेल्या माकडांना हाताने अन्न - Marathi News | Women Feeding food to hungry monkeys | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : ‘त्या’ भरवितात भुकेल्या माकडांना हाताने अन्न

रिसोड (वाशिम): अन्नपाण्यासाठी लोकवस्तीत भटकणाºया माकडांना भर जहॉगिर येथील सिंधू महादेव कोरकने या गेल्या तीन वर्षांपासून हाताने अन्न भरवून भूतदयेचा परिचय देत आहेत. ...

मुग, उडिदाच्या बियाण्यांकडे शेतकऱ्यांची पाठ - Marathi News | farmer not intrested to sowing urad and moog | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुग, उडिदाच्या बियाण्यांकडे शेतकऱ्यांची पाठ

वाशिम: यंदा मान्सून लांबणीवर पडल्याने मुग आणि उडिद या पिकांच्या पेरणीची वेळ जवळपास निघून गेली आहे. ...

शौचालय न उभारणाऱ्या लाभार्थींवर होणार कारवाई! - Marathi News |  Action will be taken to beneficiaries without making toilet facilities. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शौचालय न उभारणाऱ्या लाभार्थींवर होणार कारवाई!

अनुदान देण्यात आले; मात्र तब्बल ८५७ लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले नाही. ...

शांतता समितीच्या बैठकित विविध विषयावर चर्चा - Marathi News | Discussion on various topics, meeting of peace committee | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शांतता समितीच्या बैठकित विविध विषयावर चर्चा

रिसोड (वाशिम) : रिसोड शहरामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.पवन बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक  स्थानिक पोलीस स्टेशनच्या सभागृहात पार पडली. ...